Marathi Practice Question Paper 90 [ मराठी सराव परीक्षा ] 45 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/04/2022 1. खाली दिलेल्या पर्यायातून विशेषनाम कोणते ते ओळखा. गरीबी शूर गोडवा सचिन2. दिलेल्या शब्दाचे अनेकवचन करा. माळी माळा माळी मळा मळे3. पर्यायातून योग्य शब्द निवडा आणि खाली दिलेले वाक्य पूर्ण करा.मी तुमची काहीच मदत करू शकत नाही याची मला ………. वाटते. मजा आवड खंत चेष्टा4. खाली दिलेल्या होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात कशा प्रकारे रूपांतर करता येईल? नेहा सकाळी लवकर उठते. यापैकी नाही. नेहा सकाळी लवकर उठत नाही. नेहा सकाळी उशिरा उठत नाही. नेहा सकाळी उशिरा उठते.5. अतिशयोक्ती म्हणजे काय? बाहेरून स्तुती पण आतून निंदा करणे. एखादी गोष्ट सरळ न सांगता अप्रत्यक्षरित्या सांगणे. एखादी कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगणे. एखादा विषय पटवून देण्यासाठी दाखला देणे.6. रामा रे’ हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे? विरोधदर्शक हर्षदर्शक संमतीदर्शक शोकदर्शक7. त्र्यंबक बापुजी ठोंबरे यांनी खालीलपैकी कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? केशवसुत बालकवी कुसुमाग्रज रानकवी8. खेळाडूंचा संघ असतो तसा प्रश्नपत्रिकांचा ……. असतो. गुच्छ झुबका संच भारा9. शब्दसमुहाबद्दल शब्द ओळखा – मरण येईपर्यंत असीम जर्जर आमरण आजन्म10. संबंधी सर्वनामाचे वाक्य कोणते ते ओळखा. आपण मंदिरात जाऊ. हे पुस्तक सरांचे आहे. जो अभ्यास करेल तो यशस्वी होईल. ती खूप हुशार आहे.11. संस्कृत मधून मराठीत येताना ज्या शब्दांच्या रूपात बदल झाला आहे त्यांना …….. शब्द म्हणतात. तद्भव देशी तत्सम गुजराती12. खालीलपैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण कोणते ते पर्यायातून निवडा. सुखप्राप्त जागोजागी निरोगी भीमार्जुन13. पर्यायातून तत्सम शब्द ओळखा. दर्शन कान अंघोळ शेत14. द्वितीया विभक्तीचे एकवचनी प्रत्यय कोणते? त ई आ ने ए शी ऊन हून स ला ते15. गुळाचा गणपती या अलंकारिक शब्दाचा अर्थ पर्यायातून निवडा. कळ लावणारा सज्जन माणूस कारस्थान करणारा मंद बुद्धीचा Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
14/15
10
10
15
Hello nice result
15/ 1
15/1
15/15 आले सर…धन्यवाद
अवघड प्रश्न टाका
14/15
15/15
14/15
15
level vadva Sir
13
15 /15
13/15
14/15
12/15
Pallavi solunke
12 mark
14
14/15
13
14
13/15
5/15
15
14
15/5
13
Amol bhosale
9
9
8/15
15
Rushi sarode
11
15/14
15/15
15/15
12/15
15/2
10/15
8
14/15
15/10