Marathi Practice Question Paper 90 [ मराठी सराव परीक्षा ] 45 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/04/2022 1. खाली दिलेल्या पर्यायातून विशेषनाम कोणते ते ओळखा. गरीबी शूर सचिन गोडवा2. पर्यायातून योग्य शब्द निवडा आणि खाली दिलेले वाक्य पूर्ण करा.मी तुमची काहीच मदत करू शकत नाही याची मला ………. वाटते. आवड खंत चेष्टा मजा3. त्र्यंबक बापुजी ठोंबरे यांनी खालीलपैकी कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? बालकवी कुसुमाग्रज रानकवी केशवसुत4. द्वितीया विभक्तीचे एकवचनी प्रत्यय कोणते? त ई आ स ला ते ऊन हून ने ए शी5. संस्कृत मधून मराठीत येताना ज्या शब्दांच्या रूपात बदल झाला आहे त्यांना …….. शब्द म्हणतात. तद्भव गुजराती तत्सम देशी6. गुळाचा गणपती या अलंकारिक शब्दाचा अर्थ पर्यायातून निवडा. कारस्थान करणारा कळ लावणारा सज्जन माणूस मंद बुद्धीचा7. शब्दसमुहाबद्दल शब्द ओळखा – मरण येईपर्यंत आजन्म असीम आमरण जर्जर8. रामा रे’ हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे? हर्षदर्शक शोकदर्शक विरोधदर्शक संमतीदर्शक9. अतिशयोक्ती म्हणजे काय? एखादी गोष्ट सरळ न सांगता अप्रत्यक्षरित्या सांगणे. बाहेरून स्तुती पण आतून निंदा करणे. एखादा विषय पटवून देण्यासाठी दाखला देणे. एखादी कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगणे.10. खेळाडूंचा संघ असतो तसा प्रश्नपत्रिकांचा ……. असतो. संच गुच्छ भारा झुबका11. खाली दिलेल्या होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात कशा प्रकारे रूपांतर करता येईल? नेहा सकाळी लवकर उठते. नेहा सकाळी उशिरा उठते. नेहा सकाळी उशिरा उठत नाही. यापैकी नाही. नेहा सकाळी लवकर उठत नाही.12. दिलेल्या शब्दाचे अनेकवचन करा. माळी माळी मळे मळा माळा13. पर्यायातून तत्सम शब्द ओळखा. अंघोळ शेत दर्शन कान14. खालीलपैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण कोणते ते पर्यायातून निवडा. भीमार्जुन जागोजागी सुखप्राप्त निरोगी15. संबंधी सर्वनामाचे वाक्य कोणते ते ओळखा. हे पुस्तक सरांचे आहे. जो अभ्यास करेल तो यशस्वी होईल. ती खूप हुशार आहे. आपण मंदिरात जाऊ. Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
14/15
10
10
15
Hello nice result
15/ 1
15/1
15/15 आले सर…धन्यवाद
अवघड प्रश्न टाका
14/15
15/15
14/15
15
level vadva Sir
13
15 /15
13/15
14/15
12/15
Pallavi solunke
12 mark
14
14/15
13
14
13/15
5/15
15
14
15/5
13
Amol bhosale
9
9
8/15
15
Rushi sarode
11
15/14
15/15
15/15
12/15
15/2
10/15
8
14/15
15/10