Marathi Practice Question Paper 95 [ मराठी सराव परीक्षा ] 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/08/2022 1. उपसर्गसाधित शब्द निवडा. वेडसर शालीन फटफजिती रसिक2. चुकीचा पर्याय निवडा. माजी × आजी वंद्य × निंद्य सरळ × सोपे स्मृती × विस्मृती3. ऋतुजा पेन्सिलने चित्र काढते. या वाक्यातील पेन्सिलने या शब्दाला कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागला आहे ? तृतीया चतुर्थी द्वितीया प्रथमा4. योग्य विधान निवडा. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे सहा आहे. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे तीन आहे. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे दोन आहे. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे चार आहे.5. चुकीचा पर्याय निवडा. गंगा + ओघ = गंगौघ भाषा + अंतर = भाषांतर मंदा + अंध = मंदांध नर + उत्तम = नरोत्तम6. अनंतरावांनी भल्या मोठ्या खोक्यातून छोटा टी.व्ही घरी आणला म्हणतात ना – पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा बैल गेला नि झोपा केला बोलेल तो करेल काय पुढे तिखट मागे पोचट7. जाऊ या शब्दाचे अनेकवचनी रूप काय आहे ? जावई जावा जाऊ जाई8. चंद्रशेखर – या शब्दाचा समास ओळखा. द्वंद्व तत्पुरूष अव्ययीभाव बहुव्रीही9. खालीलपैकी कोणता शब्द सोने या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ? कांचन धव कनक हिरण्य10. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. नुतनीकरण नूतनीकरण नूतनिकरण नूतनीकरन11. मुलाफुलांचे कवी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ? प्रल्हाद केशव अत्रे न. चि. केळकर कृष्णाजी केशव दामले ना. वा. केळकर12. खाली दिलेल्या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? चर्पटपंजरी कळ लावणारा निरर्थक बडबड संकुचित वृत्तीचा मंद बुद्धीचा13. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो ? तोंडाला पाने पुसणे. पेचात सापडणे तोंड स्वच्छ पुसणे कडक शब्दात रागावणे फसवणे14. सकाळच्या वेळी प्राजक्ताची फुले अंगणात पडलेली असतात.- या वाक्यातील उद्देश्य कोणते ? फुले सकाळच्या असतात अंगणात15. पहाटेच्या वेळी मी गणिताची सूत्रे पाठ करतो किंवा इंग्रजी व्याकरणाचा सराव करतो. – वाक्याचा प्रकार ओळखा. केवलवाक्य प्रश्नार्थक वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
11
14
12
11
11
11
11 marks
13/15
7
14mark
14
10/15