Marathi Practice Question Paper 95 [ मराठी सराव परीक्षा ] 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/08/2022 1. पहाटेच्या वेळी मी गणिताची सूत्रे पाठ करतो किंवा इंग्रजी व्याकरणाचा सराव करतो. – वाक्याचा प्रकार ओळखा. प्रश्नार्थक वाक्य केवलवाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य2. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो ? तोंडाला पाने पुसणे. फसवणे तोंड स्वच्छ पुसणे कडक शब्दात रागावणे पेचात सापडणे3. मुलाफुलांचे कवी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ? प्रल्हाद केशव अत्रे न. चि. केळकर ना. वा. केळकर कृष्णाजी केशव दामले4. खाली दिलेल्या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? चर्पटपंजरी कळ लावणारा निरर्थक बडबड मंद बुद्धीचा संकुचित वृत्तीचा5. उपसर्गसाधित शब्द निवडा. फटफजिती शालीन वेडसर रसिक6. खालीलपैकी कोणता शब्द सोने या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ? हिरण्य कनक कांचन धव7. योग्य विधान निवडा. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे तीन आहे. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे दोन आहे. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे सहा आहे. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे चार आहे.8. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. नूतनीकरण नूतनिकरण नुतनीकरण नूतनीकरन9. चुकीचा पर्याय निवडा. नर + उत्तम = नरोत्तम मंदा + अंध = मंदांध भाषा + अंतर = भाषांतर गंगा + ओघ = गंगौघ10. ऋतुजा पेन्सिलने चित्र काढते. या वाक्यातील पेन्सिलने या शब्दाला कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागला आहे ? प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी11. अनंतरावांनी भल्या मोठ्या खोक्यातून छोटा टी.व्ही घरी आणला म्हणतात ना – पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा पुढे तिखट मागे पोचट बैल गेला नि झोपा केला बोलेल तो करेल काय12. चुकीचा पर्याय निवडा. स्मृती × विस्मृती वंद्य × निंद्य माजी × आजी सरळ × सोपे13. चंद्रशेखर – या शब्दाचा समास ओळखा. तत्पुरूष बहुव्रीही अव्ययीभाव द्वंद्व14. जाऊ या शब्दाचे अनेकवचनी रूप काय आहे ? जाऊ जावई जाई जावा15. सकाळच्या वेळी प्राजक्ताची फुले अंगणात पडलेली असतात.- या वाक्यातील उद्देश्य कोणते ? अंगणात असतात सकाळच्या फुले Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
11
14
12
11
11
11
11 marks
13/15
7
14mark
14
10/15