Marathi Practice Question Paper 95 [ मराठी सराव परीक्षा ] 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/08/2022 1. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो ? तोंडाला पाने पुसणे. पेचात सापडणे कडक शब्दात रागावणे फसवणे तोंड स्वच्छ पुसणे2. सकाळच्या वेळी प्राजक्ताची फुले अंगणात पडलेली असतात.- या वाक्यातील उद्देश्य कोणते ? सकाळच्या असतात फुले अंगणात3. जाऊ या शब्दाचे अनेकवचनी रूप काय आहे ? जाई जाऊ जावई जावा4. खालीलपैकी कोणता शब्द सोने या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ? कांचन हिरण्य कनक धव5. खाली दिलेल्या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? चर्पटपंजरी मंद बुद्धीचा कळ लावणारा संकुचित वृत्तीचा निरर्थक बडबड6. योग्य विधान निवडा. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे तीन आहे. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे दोन आहे. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे चार आहे. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे सहा आहे.7. चुकीचा पर्याय निवडा. गंगा + ओघ = गंगौघ नर + उत्तम = नरोत्तम मंदा + अंध = मंदांध भाषा + अंतर = भाषांतर8. मुलाफुलांचे कवी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ? ना. वा. केळकर न. चि. केळकर प्रल्हाद केशव अत्रे कृष्णाजी केशव दामले9. उपसर्गसाधित शब्द निवडा. वेडसर रसिक शालीन फटफजिती10. चुकीचा पर्याय निवडा. माजी × आजी सरळ × सोपे वंद्य × निंद्य स्मृती × विस्मृती11. चंद्रशेखर – या शब्दाचा समास ओळखा. अव्ययीभाव तत्पुरूष द्वंद्व बहुव्रीही12. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. नूतनीकरन नूतनिकरण नूतनीकरण नुतनीकरण13. पहाटेच्या वेळी मी गणिताची सूत्रे पाठ करतो किंवा इंग्रजी व्याकरणाचा सराव करतो. – वाक्याचा प्रकार ओळखा. मिश्र वाक्य संयुक्त वाक्य केवलवाक्य प्रश्नार्थक वाक्य14. ऋतुजा पेन्सिलने चित्र काढते. या वाक्यातील पेन्सिलने या शब्दाला कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागला आहे ? तृतीया प्रथमा द्वितीया चतुर्थी15. अनंतरावांनी भल्या मोठ्या खोक्यातून छोटा टी.व्ही घरी आणला म्हणतात ना – पुढे तिखट मागे पोचट बोलेल तो करेल काय बैल गेला नि झोपा केला पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
11
14
12
11
11
11
11 marks
13/15
7
14mark
14
10/15