Marathi Practice Question Paper 95 [ मराठी सराव परीक्षा ] 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/08/2022 1. चुकीचा पर्याय निवडा. माजी × आजी स्मृती × विस्मृती सरळ × सोपे वंद्य × निंद्य2. चंद्रशेखर – या शब्दाचा समास ओळखा. बहुव्रीही तत्पुरूष द्वंद्व अव्ययीभाव3. उपसर्गसाधित शब्द निवडा. फटफजिती वेडसर रसिक शालीन4. जाऊ या शब्दाचे अनेकवचनी रूप काय आहे ? जावा जाई जावई जाऊ5. खालीलपैकी कोणता शब्द सोने या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ? हिरण्य कांचन कनक धव6. चुकीचा पर्याय निवडा. भाषा + अंतर = भाषांतर गंगा + ओघ = गंगौघ नर + उत्तम = नरोत्तम मंदा + अंध = मंदांध7. मुलाफुलांचे कवी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ? प्रल्हाद केशव अत्रे ना. वा. केळकर न. चि. केळकर कृष्णाजी केशव दामले8. खाली दिलेल्या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? चर्पटपंजरी मंद बुद्धीचा कळ लावणारा संकुचित वृत्तीचा निरर्थक बडबड9. पहाटेच्या वेळी मी गणिताची सूत्रे पाठ करतो किंवा इंग्रजी व्याकरणाचा सराव करतो. – वाक्याचा प्रकार ओळखा. संयुक्त वाक्य मिश्र वाक्य केवलवाक्य प्रश्नार्थक वाक्य10. अनंतरावांनी भल्या मोठ्या खोक्यातून छोटा टी.व्ही घरी आणला म्हणतात ना – पुढे तिखट मागे पोचट बैल गेला नि झोपा केला बोलेल तो करेल काय पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा11. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. नुतनीकरण नूतनीकरण नूतनिकरण नूतनीकरन12. ऋतुजा पेन्सिलने चित्र काढते. या वाक्यातील पेन्सिलने या शब्दाला कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागला आहे ? तृतीया चतुर्थी द्वितीया प्रथमा13. योग्य विधान निवडा. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे दोन आहे. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे तीन आहे. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे चार आहे. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे सहा आहे.14. सकाळच्या वेळी प्राजक्ताची फुले अंगणात पडलेली असतात.- या वाक्यातील उद्देश्य कोणते ? असतात फुले अंगणात सकाळच्या15. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो ? तोंडाला पाने पुसणे. फसवणे तोंड स्वच्छ पुसणे पेचात सापडणे कडक शब्दात रागावणे Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
11
14
12
11
11
11
11 marks
13/15
7
14mark
14
10/15