Marathi Practice Question Paper 95 [ मराठी सराव परीक्षा ] 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/08/2022 1. उपसर्गसाधित शब्द निवडा. फटफजिती शालीन रसिक वेडसर2. सकाळच्या वेळी प्राजक्ताची फुले अंगणात पडलेली असतात.- या वाक्यातील उद्देश्य कोणते ? फुले सकाळच्या असतात अंगणात3. चंद्रशेखर – या शब्दाचा समास ओळखा. तत्पुरूष अव्ययीभाव द्वंद्व बहुव्रीही4. अनंतरावांनी भल्या मोठ्या खोक्यातून छोटा टी.व्ही घरी आणला म्हणतात ना – बैल गेला नि झोपा केला बोलेल तो करेल काय पुढे तिखट मागे पोचट पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा5. चुकीचा पर्याय निवडा. स्मृती × विस्मृती सरळ × सोपे माजी × आजी वंद्य × निंद्य6. ऋतुजा पेन्सिलने चित्र काढते. या वाक्यातील पेन्सिलने या शब्दाला कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागला आहे ? प्रथमा चतुर्थी द्वितीया तृतीया7. खाली दिलेल्या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? चर्पटपंजरी निरर्थक बडबड मंद बुद्धीचा कळ लावणारा संकुचित वृत्तीचा8. खालीलपैकी कोणता शब्द सोने या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ? धव कांचन हिरण्य कनक9. पहाटेच्या वेळी मी गणिताची सूत्रे पाठ करतो किंवा इंग्रजी व्याकरणाचा सराव करतो. – वाक्याचा प्रकार ओळखा. केवलवाक्य मिश्र वाक्य प्रश्नार्थक वाक्य संयुक्त वाक्य10. योग्य विधान निवडा. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे चार आहे. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे सहा आहे. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे दोन आहे. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे तीन आहे.11. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो ? तोंडाला पाने पुसणे. फसवणे तोंड स्वच्छ पुसणे कडक शब्दात रागावणे पेचात सापडणे12. मुलाफुलांचे कवी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ? प्रल्हाद केशव अत्रे न. चि. केळकर कृष्णाजी केशव दामले ना. वा. केळकर13. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. नूतनीकरण नुतनीकरण नूतनीकरन नूतनिकरण14. जाऊ या शब्दाचे अनेकवचनी रूप काय आहे ? जाई जाऊ जावई जावा15. चुकीचा पर्याय निवडा. नर + उत्तम = नरोत्तम भाषा + अंतर = भाषांतर मंदा + अंध = मंदांध गंगा + ओघ = गंगौघ Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
11
14
12
11
11
11
11 marks
13/15
7
14mark
14
10/15