Marathi Practice Question Paper 95 [ मराठी सराव परीक्षा ] 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/08/2022 1. पहाटेच्या वेळी मी गणिताची सूत्रे पाठ करतो किंवा इंग्रजी व्याकरणाचा सराव करतो. – वाक्याचा प्रकार ओळखा. केवलवाक्य प्रश्नार्थक वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य2. योग्य विधान निवडा. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे तीन आहे. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे दोन आहे. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे चार आहे. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे सहा आहे.3. खालीलपैकी कोणता शब्द सोने या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ? हिरण्य कांचन कनक धव4. अनंतरावांनी भल्या मोठ्या खोक्यातून छोटा टी.व्ही घरी आणला म्हणतात ना – बैल गेला नि झोपा केला पुढे तिखट मागे पोचट पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा बोलेल तो करेल काय5. ऋतुजा पेन्सिलने चित्र काढते. या वाक्यातील पेन्सिलने या शब्दाला कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागला आहे ? प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी6. चंद्रशेखर – या शब्दाचा समास ओळखा. तत्पुरूष द्वंद्व अव्ययीभाव बहुव्रीही7. उपसर्गसाधित शब्द निवडा. रसिक फटफजिती वेडसर शालीन8. चुकीचा पर्याय निवडा. सरळ × सोपे स्मृती × विस्मृती वंद्य × निंद्य माजी × आजी9. चुकीचा पर्याय निवडा. मंदा + अंध = मंदांध नर + उत्तम = नरोत्तम भाषा + अंतर = भाषांतर गंगा + ओघ = गंगौघ10. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. नुतनीकरण नूतनीकरन नूतनिकरण नूतनीकरण11. सकाळच्या वेळी प्राजक्ताची फुले अंगणात पडलेली असतात.- या वाक्यातील उद्देश्य कोणते ? सकाळच्या फुले अंगणात असतात12. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो ? तोंडाला पाने पुसणे. तोंड स्वच्छ पुसणे पेचात सापडणे फसवणे कडक शब्दात रागावणे13. खाली दिलेल्या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? चर्पटपंजरी संकुचित वृत्तीचा मंद बुद्धीचा कळ लावणारा निरर्थक बडबड14. मुलाफुलांचे कवी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ? कृष्णाजी केशव दामले न. चि. केळकर प्रल्हाद केशव अत्रे ना. वा. केळकर15. जाऊ या शब्दाचे अनेकवचनी रूप काय आहे ? जाई जावई जाऊ जावा Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
11
14
12
11
11
11
11 marks
13/15
7
14mark
14
10/15