Marathi Practice Question Paper 95 [ मराठी सराव परीक्षा ] 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/08/2022 1. खाली दिलेल्या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? चर्पटपंजरी निरर्थक बडबड कळ लावणारा संकुचित वृत्तीचा मंद बुद्धीचा2. खालीलपैकी कोणता शब्द सोने या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ? कांचन कनक हिरण्य धव3. चुकीचा पर्याय निवडा. वंद्य × निंद्य माजी × आजी सरळ × सोपे स्मृती × विस्मृती4. चंद्रशेखर – या शब्दाचा समास ओळखा. अव्ययीभाव तत्पुरूष द्वंद्व बहुव्रीही5. मुलाफुलांचे कवी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ? कृष्णाजी केशव दामले प्रल्हाद केशव अत्रे न. चि. केळकर ना. वा. केळकर6. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो ? तोंडाला पाने पुसणे. कडक शब्दात रागावणे पेचात सापडणे तोंड स्वच्छ पुसणे फसवणे7. अनंतरावांनी भल्या मोठ्या खोक्यातून छोटा टी.व्ही घरी आणला म्हणतात ना – बैल गेला नि झोपा केला पुढे तिखट मागे पोचट पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा बोलेल तो करेल काय8. योग्य विधान निवडा. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे तीन आहे. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे सहा आहे. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे दोन आहे. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे चार आहे.9. ऋतुजा पेन्सिलने चित्र काढते. या वाक्यातील पेन्सिलने या शब्दाला कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागला आहे ? तृतीया द्वितीया प्रथमा चतुर्थी10. पहाटेच्या वेळी मी गणिताची सूत्रे पाठ करतो किंवा इंग्रजी व्याकरणाचा सराव करतो. – वाक्याचा प्रकार ओळखा. प्रश्नार्थक वाक्य मिश्र वाक्य केवलवाक्य संयुक्त वाक्य11. सकाळच्या वेळी प्राजक्ताची फुले अंगणात पडलेली असतात.- या वाक्यातील उद्देश्य कोणते ? सकाळच्या अंगणात फुले असतात12. चुकीचा पर्याय निवडा. मंदा + अंध = मंदांध नर + उत्तम = नरोत्तम भाषा + अंतर = भाषांतर गंगा + ओघ = गंगौघ13. उपसर्गसाधित शब्द निवडा. वेडसर फटफजिती रसिक शालीन14. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. नूतनीकरन नूतनीकरण नुतनीकरण नूतनिकरण15. जाऊ या शब्दाचे अनेकवचनी रूप काय आहे ? जाऊ जाई जावा जावई Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
11
14
12
11
11
11
11 marks
13/15
7
14mark
14
10/15