Marathi Practice Question Paper 95 [ मराठी सराव परीक्षा ] 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/08/2022 1. चुकीचा पर्याय निवडा. गंगा + ओघ = गंगौघ भाषा + अंतर = भाषांतर नर + उत्तम = नरोत्तम मंदा + अंध = मंदांध2. सकाळच्या वेळी प्राजक्ताची फुले अंगणात पडलेली असतात.- या वाक्यातील उद्देश्य कोणते ? फुले सकाळच्या अंगणात असतात3. चुकीचा पर्याय निवडा. स्मृती × विस्मृती सरळ × सोपे माजी × आजी वंद्य × निंद्य4. खाली दिलेल्या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? चर्पटपंजरी मंद बुद्धीचा संकुचित वृत्तीचा निरर्थक बडबड कळ लावणारा5. पहाटेच्या वेळी मी गणिताची सूत्रे पाठ करतो किंवा इंग्रजी व्याकरणाचा सराव करतो. – वाक्याचा प्रकार ओळखा. प्रश्नार्थक वाक्य केवलवाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य6. खालीलपैकी कोणता शब्द सोने या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ? धव कनक हिरण्य कांचन7. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. नूतनिकरण नूतनीकरण नूतनीकरन नुतनीकरण8. अनंतरावांनी भल्या मोठ्या खोक्यातून छोटा टी.व्ही घरी आणला म्हणतात ना – पुढे तिखट मागे पोचट बैल गेला नि झोपा केला बोलेल तो करेल काय पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा9. जाऊ या शब्दाचे अनेकवचनी रूप काय आहे ? जाऊ जावई जाई जावा10. उपसर्गसाधित शब्द निवडा. रसिक फटफजिती वेडसर शालीन11. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो ? तोंडाला पाने पुसणे. कडक शब्दात रागावणे पेचात सापडणे फसवणे तोंड स्वच्छ पुसणे12. मुलाफुलांचे कवी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ? कृष्णाजी केशव दामले न. चि. केळकर ना. वा. केळकर प्रल्हाद केशव अत्रे13. ऋतुजा पेन्सिलने चित्र काढते. या वाक्यातील पेन्सिलने या शब्दाला कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागला आहे ? द्वितीया प्रथमा चतुर्थी तृतीया14. योग्य विधान निवडा. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे चार आहे. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे दोन आहे. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे सहा आहे. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे तीन आहे.15. चंद्रशेखर – या शब्दाचा समास ओळखा. द्वंद्व बहुव्रीही तत्पुरूष अव्ययीभाव Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
11
14
12
11
11
11
11 marks
13/15
7
14mark
14
10/15