Marathi Practice Question Paper 95 [ मराठी सराव परीक्षा ] 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/08/2022 1. मुलाफुलांचे कवी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ? कृष्णाजी केशव दामले न. चि. केळकर ना. वा. केळकर प्रल्हाद केशव अत्रे2. ऋतुजा पेन्सिलने चित्र काढते. या वाक्यातील पेन्सिलने या शब्दाला कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागला आहे ? तृतीया प्रथमा द्वितीया चतुर्थी3. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो ? तोंडाला पाने पुसणे. कडक शब्दात रागावणे पेचात सापडणे फसवणे तोंड स्वच्छ पुसणे4. चुकीचा पर्याय निवडा. नर + उत्तम = नरोत्तम मंदा + अंध = मंदांध गंगा + ओघ = गंगौघ भाषा + अंतर = भाषांतर5. चुकीचा पर्याय निवडा. माजी × आजी सरळ × सोपे स्मृती × विस्मृती वंद्य × निंद्य6. उपसर्गसाधित शब्द निवडा. वेडसर फटफजिती रसिक शालीन7. जाऊ या शब्दाचे अनेकवचनी रूप काय आहे ? जावा जाऊ जाई जावई8. खाली दिलेल्या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? चर्पटपंजरी कळ लावणारा संकुचित वृत्तीचा मंद बुद्धीचा निरर्थक बडबड9. सकाळच्या वेळी प्राजक्ताची फुले अंगणात पडलेली असतात.- या वाक्यातील उद्देश्य कोणते ? फुले सकाळच्या असतात अंगणात10. खालीलपैकी कोणता शब्द सोने या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ? हिरण्य कनक कांचन धव11. योग्य विधान निवडा. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे सहा आहे. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे दोन आहे. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे चार आहे. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे तीन आहे.12. अनंतरावांनी भल्या मोठ्या खोक्यातून छोटा टी.व्ही घरी आणला म्हणतात ना – बोलेल तो करेल काय बैल गेला नि झोपा केला पुढे तिखट मागे पोचट पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा13. चंद्रशेखर – या शब्दाचा समास ओळखा. अव्ययीभाव बहुव्रीही द्वंद्व तत्पुरूष14. पहाटेच्या वेळी मी गणिताची सूत्रे पाठ करतो किंवा इंग्रजी व्याकरणाचा सराव करतो. – वाक्याचा प्रकार ओळखा. केवलवाक्य प्रश्नार्थक वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य15. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. नूतनिकरण नुतनीकरण नूतनीकरण नूतनीकरन Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
11
14
12
11
11
11
11 marks
13/15
7
14mark
14
10/15