Marathi Practice Question Paper 95 [ मराठी सराव परीक्षा ] 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/08/2022 1. मुलाफुलांचे कवी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ? कृष्णाजी केशव दामले ना. वा. केळकर प्रल्हाद केशव अत्रे न. चि. केळकर2. योग्य विधान निवडा. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे दोन आहे. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे चार आहे. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे तीन आहे. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे सहा आहे.3. खाली दिलेल्या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? चर्पटपंजरी कळ लावणारा निरर्थक बडबड संकुचित वृत्तीचा मंद बुद्धीचा4. ऋतुजा पेन्सिलने चित्र काढते. या वाक्यातील पेन्सिलने या शब्दाला कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागला आहे ? चतुर्थी प्रथमा तृतीया द्वितीया5. सकाळच्या वेळी प्राजक्ताची फुले अंगणात पडलेली असतात.- या वाक्यातील उद्देश्य कोणते ? फुले सकाळच्या अंगणात असतात6. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. नूतनिकरण नुतनीकरण नूतनीकरन नूतनीकरण7. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो ? तोंडाला पाने पुसणे. तोंड स्वच्छ पुसणे कडक शब्दात रागावणे पेचात सापडणे फसवणे8. उपसर्गसाधित शब्द निवडा. रसिक फटफजिती वेडसर शालीन9. चुकीचा पर्याय निवडा. नर + उत्तम = नरोत्तम भाषा + अंतर = भाषांतर गंगा + ओघ = गंगौघ मंदा + अंध = मंदांध10. अनंतरावांनी भल्या मोठ्या खोक्यातून छोटा टी.व्ही घरी आणला म्हणतात ना – बैल गेला नि झोपा केला पुढे तिखट मागे पोचट पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा बोलेल तो करेल काय11. चुकीचा पर्याय निवडा. वंद्य × निंद्य सरळ × सोपे माजी × आजी स्मृती × विस्मृती12. पहाटेच्या वेळी मी गणिताची सूत्रे पाठ करतो किंवा इंग्रजी व्याकरणाचा सराव करतो. – वाक्याचा प्रकार ओळखा. मिश्र वाक्य प्रश्नार्थक वाक्य केवलवाक्य संयुक्त वाक्य13. खालीलपैकी कोणता शब्द सोने या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ? हिरण्य कांचन कनक धव14. जाऊ या शब्दाचे अनेकवचनी रूप काय आहे ? जाऊ जाई जावई जावा15. चंद्रशेखर – या शब्दाचा समास ओळखा. बहुव्रीही अव्ययीभाव तत्पुरूष द्वंद्व Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
11
14
12
11
11
11
11 marks
13/15
7
14mark
14
10/15