Marathi Practice Question Paper 95 [ मराठी सराव परीक्षा ] 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/08/2022 1. योग्य विधान निवडा. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे चार आहे. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे सहा आहे. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे तीन आहे. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे दोन आहे.2. चंद्रशेखर – या शब्दाचा समास ओळखा. द्वंद्व तत्पुरूष अव्ययीभाव बहुव्रीही3. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. नूतनीकरन नूतनिकरण नूतनीकरण नुतनीकरण4. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो ? तोंडाला पाने पुसणे. फसवणे पेचात सापडणे कडक शब्दात रागावणे तोंड स्वच्छ पुसणे5. ऋतुजा पेन्सिलने चित्र काढते. या वाक्यातील पेन्सिलने या शब्दाला कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागला आहे ? द्वितीया तृतीया प्रथमा चतुर्थी6. चुकीचा पर्याय निवडा. भाषा + अंतर = भाषांतर गंगा + ओघ = गंगौघ मंदा + अंध = मंदांध नर + उत्तम = नरोत्तम7. सकाळच्या वेळी प्राजक्ताची फुले अंगणात पडलेली असतात.- या वाक्यातील उद्देश्य कोणते ? फुले अंगणात असतात सकाळच्या8. पहाटेच्या वेळी मी गणिताची सूत्रे पाठ करतो किंवा इंग्रजी व्याकरणाचा सराव करतो. – वाक्याचा प्रकार ओळखा. मिश्र वाक्य संयुक्त वाक्य प्रश्नार्थक वाक्य केवलवाक्य9. चुकीचा पर्याय निवडा. माजी × आजी सरळ × सोपे वंद्य × निंद्य स्मृती × विस्मृती10. उपसर्गसाधित शब्द निवडा. शालीन फटफजिती रसिक वेडसर11. जाऊ या शब्दाचे अनेकवचनी रूप काय आहे ? जावई जाऊ जाई जावा12. अनंतरावांनी भल्या मोठ्या खोक्यातून छोटा टी.व्ही घरी आणला म्हणतात ना – बोलेल तो करेल काय पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा बैल गेला नि झोपा केला पुढे तिखट मागे पोचट13. खालीलपैकी कोणता शब्द सोने या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ? कनक कांचन हिरण्य धव14. खाली दिलेल्या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? चर्पटपंजरी कळ लावणारा निरर्थक बडबड संकुचित वृत्तीचा मंद बुद्धीचा15. मुलाफुलांचे कवी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ? ना. वा. केळकर प्रल्हाद केशव अत्रे कृष्णाजी केशव दामले न. चि. केळकर Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
11
14
12
11
11
11
11 marks
13/15
7
14mark
14
10/15