Marathi Practice Question Paper 95 [ मराठी सराव परीक्षा ] 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/08/2022 1. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो ? तोंडाला पाने पुसणे. कडक शब्दात रागावणे फसवणे पेचात सापडणे तोंड स्वच्छ पुसणे2. अनंतरावांनी भल्या मोठ्या खोक्यातून छोटा टी.व्ही घरी आणला म्हणतात ना – बैल गेला नि झोपा केला बोलेल तो करेल काय पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा पुढे तिखट मागे पोचट3. सकाळच्या वेळी प्राजक्ताची फुले अंगणात पडलेली असतात.- या वाक्यातील उद्देश्य कोणते ? सकाळच्या फुले असतात अंगणात4. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. नूतनीकरन नुतनीकरण नूतनिकरण नूतनीकरण5. खालीलपैकी कोणता शब्द सोने या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ? कांचन धव हिरण्य कनक6. चुकीचा पर्याय निवडा. मंदा + अंध = मंदांध गंगा + ओघ = गंगौघ भाषा + अंतर = भाषांतर नर + उत्तम = नरोत्तम7. मुलाफुलांचे कवी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ? न. चि. केळकर कृष्णाजी केशव दामले प्रल्हाद केशव अत्रे ना. वा. केळकर8. उपसर्गसाधित शब्द निवडा. रसिक फटफजिती शालीन वेडसर9. जाऊ या शब्दाचे अनेकवचनी रूप काय आहे ? जाई जाऊ जावई जावा10. खाली दिलेल्या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? चर्पटपंजरी निरर्थक बडबड कळ लावणारा मंद बुद्धीचा संकुचित वृत्तीचा11. योग्य विधान निवडा. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे तीन आहे. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे चार आहे. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे दोन आहे. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे सहा आहे.12. पहाटेच्या वेळी मी गणिताची सूत्रे पाठ करतो किंवा इंग्रजी व्याकरणाचा सराव करतो. – वाक्याचा प्रकार ओळखा. संयुक्त वाक्य मिश्र वाक्य प्रश्नार्थक वाक्य केवलवाक्य13. चंद्रशेखर – या शब्दाचा समास ओळखा. अव्ययीभाव तत्पुरूष द्वंद्व बहुव्रीही14. ऋतुजा पेन्सिलने चित्र काढते. या वाक्यातील पेन्सिलने या शब्दाला कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागला आहे ? द्वितीया चतुर्थी प्रथमा तृतीया15. चुकीचा पर्याय निवडा. सरळ × सोपे वंद्य × निंद्य माजी × आजी स्मृती × विस्मृती Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
11
14
12
11
11
11
11 marks
13/15
7
14mark
14
10/15