Marathi Practice Question Paper 95 [ मराठी सराव परीक्षा ] 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/08/2022 1. ऋतुजा पेन्सिलने चित्र काढते. या वाक्यातील पेन्सिलने या शब्दाला कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागला आहे ? प्रथमा चतुर्थी तृतीया द्वितीया2. मुलाफुलांचे कवी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ? ना. वा. केळकर न. चि. केळकर कृष्णाजी केशव दामले प्रल्हाद केशव अत्रे3. चंद्रशेखर – या शब्दाचा समास ओळखा. तत्पुरूष अव्ययीभाव द्वंद्व बहुव्रीही4. खालीलपैकी कोणता शब्द सोने या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ? कनक धव कांचन हिरण्य5. पहाटेच्या वेळी मी गणिताची सूत्रे पाठ करतो किंवा इंग्रजी व्याकरणाचा सराव करतो. – वाक्याचा प्रकार ओळखा. प्रश्नार्थक वाक्य संयुक्त वाक्य केवलवाक्य मिश्र वाक्य6. योग्य विधान निवडा. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे सहा आहे. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे तीन आहे. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे चार आहे. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे दोन आहे.7. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो ? तोंडाला पाने पुसणे. कडक शब्दात रागावणे फसवणे पेचात सापडणे तोंड स्वच्छ पुसणे8. जाऊ या शब्दाचे अनेकवचनी रूप काय आहे ? जावई जाई जावा जाऊ9. अनंतरावांनी भल्या मोठ्या खोक्यातून छोटा टी.व्ही घरी आणला म्हणतात ना – पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा बोलेल तो करेल काय पुढे तिखट मागे पोचट बैल गेला नि झोपा केला10. खाली दिलेल्या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? चर्पटपंजरी कळ लावणारा संकुचित वृत्तीचा निरर्थक बडबड मंद बुद्धीचा11. चुकीचा पर्याय निवडा. सरळ × सोपे वंद्य × निंद्य माजी × आजी स्मृती × विस्मृती12. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. नूतनीकरन नुतनीकरण नूतनिकरण नूतनीकरण13. सकाळच्या वेळी प्राजक्ताची फुले अंगणात पडलेली असतात.- या वाक्यातील उद्देश्य कोणते ? अंगणात फुले असतात सकाळच्या14. चुकीचा पर्याय निवडा. भाषा + अंतर = भाषांतर नर + उत्तम = नरोत्तम गंगा + ओघ = गंगौघ मंदा + अंध = मंदांध15. उपसर्गसाधित शब्द निवडा. फटफजिती वेडसर रसिक शालीन Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
11
14
12
11
11
11
11 marks
13/15
7
14mark
14
10/15