Marathi Practice Question Paper 96 [ मराठी सराव परीक्षा ] 29 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/08/2022 1. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. भरवश्याच्या ………….. टोणगा. गाईला घोड्याला गाढवाला म्हशीला2. नत्र तत्पुरूष समासाचे उदाहरण निवडा. नापसंत लक्ष्मीकांत शेतकरी कांदेपोहे3. चौदावे रत्न : मार : : पांढरा परीस : ? उदार लबाड रागीट मूर्ख4. योग्य विधान निवडा. विधान 1) क्ष् ज्ञ् ही संयुक्त व्यंजने आहेत. विधान 2) श् स् ष् ही मृदू व्यंजने आहेत. विधान 3) ग् ढ् द् ही मृदू व्यंजने आहेत. तिन्ही विधाने बरोबर विधान दोन व विधान तीन बरोबर विधान एक व विधान तीन बरोबर केवळ विधान दोन बरोबर5. शब्दसमूहाबद्दल शब्द सांगा. अतिशय लवकर रागवणारा. बहुरूपी मूर्खशिरोमणी व्यवहारज्ञानी शीघ्रकोपी6. भान्वीश्वर या शब्दाची संधी सोडवा. भानू + श्वर भानू + इश्वर भानू + ईश्वर भानी + श्वर7. प्रयोग ओळखा. तिचे भाषण लिहून झाले. नवीन कर्मणी समापन कर्मणी शक्य कर्मणी यापैकी नाही.8. तो लवकर घरी परत आला तर आई का रागवेल ? – या वाक्याचा प्रकार ओळखा. विध्यर्थी स्वार्थी उद्गारार्थी संकेतार्थी9. केशवसुत या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ? प्रल्हाद केशव अत्रे यापैकी नाही कृष्णाजी केशव दामले राम गणेश गडकरी10. भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे ? हेम मिलिंद मंडुक कुरंग11. सारखे गुणधर्म असलेल्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला …………….. नाम असे म्हणतात. समूहवाचक पदार्थवाचक विशेष भाववाचक12. मी रोज सकाळी फिरण्यासाठी जात असे. – वाक्याचा काळ ओळखा. रीती भूतकाळ चालू भूतकाळ पूर्ण वर्तमानकाळ रीती वर्तमानकाळ13. उद्गार चिन्हाचा वापर केव्हा केला जातो ? वाक्यात प्रश्न विचारला असेल तर शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी दोन शब्द जोडताना उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या अथवा वाक्याच्या शेवटी14. अलंकार ओळखा. ही दोरी आहे की साप ? ससंदेह व्याजस्तुती यमक दृष्टांत15. मराठी उपसर्ग लागून तयार झालेला उपसर्गघटित शब्द निवडा. पाटीलकी निरोगी गैरहजर हरसाल Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
14 marks
Wonderful.. Keep it up
Question no. 11 ch answer tumcha chuklel aahe ……
Konta Prashn Aahe ?
15/11
11
Good Score Keep it up
Shetkri
8/15/2022/ 11marks
Well
15
Very Nice Vijay
15/11
10
14
13
Good Score
13/15
15
10
11 Mark’s
10 barobar aale 5 chuk
14/15 marks ek chukla sir
14/15
12
13
12
12
15/10