Marathi Practice Question Paper 96 [ मराठी सराव परीक्षा ] 29 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/08/2022 1. योग्य विधान निवडा. विधान 1) क्ष् ज्ञ् ही संयुक्त व्यंजने आहेत. विधान 2) श् स् ष् ही मृदू व्यंजने आहेत. विधान 3) ग् ढ् द् ही मृदू व्यंजने आहेत. विधान दोन व विधान तीन बरोबर विधान एक व विधान तीन बरोबर केवळ विधान दोन बरोबर तिन्ही विधाने बरोबर2. तो लवकर घरी परत आला तर आई का रागवेल ? – या वाक्याचा प्रकार ओळखा. विध्यर्थी स्वार्थी संकेतार्थी उद्गारार्थी3. चौदावे रत्न : मार : : पांढरा परीस : ? मूर्ख लबाड रागीट उदार4. उद्गार चिन्हाचा वापर केव्हा केला जातो ? दोन शब्द जोडताना वाक्यात प्रश्न विचारला असेल तर शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या अथवा वाक्याच्या शेवटी5. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. भरवश्याच्या ………….. टोणगा. गाईला गाढवाला घोड्याला म्हशीला6. केशवसुत या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ? यापैकी नाही प्रल्हाद केशव अत्रे कृष्णाजी केशव दामले राम गणेश गडकरी7. नत्र तत्पुरूष समासाचे उदाहरण निवडा. नापसंत शेतकरी कांदेपोहे लक्ष्मीकांत8. शब्दसमूहाबद्दल शब्द सांगा. अतिशय लवकर रागवणारा. व्यवहारज्ञानी बहुरूपी शीघ्रकोपी मूर्खशिरोमणी9. भान्वीश्वर या शब्दाची संधी सोडवा. भानी + श्वर भानू + ईश्वर भानू + इश्वर भानू + श्वर10. भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे ? हेम मिलिंद मंडुक कुरंग11. सारखे गुणधर्म असलेल्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला …………….. नाम असे म्हणतात. भाववाचक विशेष समूहवाचक पदार्थवाचक12. मराठी उपसर्ग लागून तयार झालेला उपसर्गघटित शब्द निवडा. हरसाल निरोगी गैरहजर पाटीलकी13. प्रयोग ओळखा. तिचे भाषण लिहून झाले. शक्य कर्मणी नवीन कर्मणी समापन कर्मणी यापैकी नाही.14. मी रोज सकाळी फिरण्यासाठी जात असे. – वाक्याचा काळ ओळखा. रीती वर्तमानकाळ चालू भूतकाळ पूर्ण वर्तमानकाळ रीती भूतकाळ15. अलंकार ओळखा. ही दोरी आहे की साप ? व्याजस्तुती दृष्टांत ससंदेह यमक Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
14 marks
Wonderful.. Keep it up
Question no. 11 ch answer tumcha chuklel aahe ……
Konta Prashn Aahe ?
15/11
11
Good Score Keep it up
Shetkri
8/15/2022/ 11marks
Well
15
Very Nice Vijay
15/11
10
14
13
Good Score
13/15
15
10
11 Mark’s
10 barobar aale 5 chuk
14/15 marks ek chukla sir
14/15
12
13
12
12
15/10