Marathi Practice Question Paper 96 [ मराठी सराव परीक्षा ] 29 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/08/2022 1. सारखे गुणधर्म असलेल्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला …………….. नाम असे म्हणतात. विशेष पदार्थवाचक भाववाचक समूहवाचक2. योग्य विधान निवडा. विधान 1) क्ष् ज्ञ् ही संयुक्त व्यंजने आहेत. विधान 2) श् स् ष् ही मृदू व्यंजने आहेत. विधान 3) ग् ढ् द् ही मृदू व्यंजने आहेत. तिन्ही विधाने बरोबर विधान दोन व विधान तीन बरोबर विधान एक व विधान तीन बरोबर केवळ विधान दोन बरोबर3. उद्गार चिन्हाचा वापर केव्हा केला जातो ? दोन शब्द जोडताना शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या अथवा वाक्याच्या शेवटी वाक्यात प्रश्न विचारला असेल तर4. केशवसुत या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ? प्रल्हाद केशव अत्रे राम गणेश गडकरी यापैकी नाही कृष्णाजी केशव दामले5. अलंकार ओळखा. ही दोरी आहे की साप ? व्याजस्तुती दृष्टांत यमक ससंदेह6. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. भरवश्याच्या ………….. टोणगा. गाईला घोड्याला गाढवाला म्हशीला7. तो लवकर घरी परत आला तर आई का रागवेल ? – या वाक्याचा प्रकार ओळखा. स्वार्थी विध्यर्थी संकेतार्थी उद्गारार्थी8. मी रोज सकाळी फिरण्यासाठी जात असे. – वाक्याचा काळ ओळखा. पूर्ण वर्तमानकाळ चालू भूतकाळ रीती भूतकाळ रीती वर्तमानकाळ9. चौदावे रत्न : मार : : पांढरा परीस : ? रागीट मूर्ख लबाड उदार10. मराठी उपसर्ग लागून तयार झालेला उपसर्गघटित शब्द निवडा. पाटीलकी हरसाल गैरहजर निरोगी11. भान्वीश्वर या शब्दाची संधी सोडवा. भानू + श्वर भानू + ईश्वर भानी + श्वर भानू + इश्वर12. प्रयोग ओळखा. तिचे भाषण लिहून झाले. समापन कर्मणी शक्य कर्मणी नवीन कर्मणी यापैकी नाही.13. नत्र तत्पुरूष समासाचे उदाहरण निवडा. शेतकरी कांदेपोहे नापसंत लक्ष्मीकांत14. शब्दसमूहाबद्दल शब्द सांगा. अतिशय लवकर रागवणारा. व्यवहारज्ञानी मूर्खशिरोमणी शीघ्रकोपी बहुरूपी15. भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे ? हेम कुरंग मंडुक मिलिंद Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
14 marks
Wonderful.. Keep it up
Question no. 11 ch answer tumcha chuklel aahe ……
Konta Prashn Aahe ?
15/11
11
Good Score Keep it up
Shetkri
8/15/2022/ 11marks
Well
15
Very Nice Vijay
15/11
10
14
13
Good Score
13/15
15
10
11 Mark’s
10 barobar aale 5 chuk
14/15 marks ek chukla sir
14/15
12
13
12
12
15/10