Marathi Practice Question Paper 96 [ मराठी सराव परीक्षा ] 29 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/08/2022 1. शब्दसमूहाबद्दल शब्द सांगा. अतिशय लवकर रागवणारा. बहुरूपी व्यवहारज्ञानी शीघ्रकोपी मूर्खशिरोमणी2. मी रोज सकाळी फिरण्यासाठी जात असे. – वाक्याचा काळ ओळखा. चालू भूतकाळ पूर्ण वर्तमानकाळ रीती वर्तमानकाळ रीती भूतकाळ3. योग्य विधान निवडा. विधान 1) क्ष् ज्ञ् ही संयुक्त व्यंजने आहेत. विधान 2) श् स् ष् ही मृदू व्यंजने आहेत. विधान 3) ग् ढ् द् ही मृदू व्यंजने आहेत. केवळ विधान दोन बरोबर तिन्ही विधाने बरोबर विधान एक व विधान तीन बरोबर विधान दोन व विधान तीन बरोबर4. केशवसुत या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ? राम गणेश गडकरी यापैकी नाही प्रल्हाद केशव अत्रे कृष्णाजी केशव दामले5. उद्गार चिन्हाचा वापर केव्हा केला जातो ? शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या अथवा वाक्याच्या शेवटी वाक्यात प्रश्न विचारला असेल तर दोन शब्द जोडताना6. नत्र तत्पुरूष समासाचे उदाहरण निवडा. नापसंत शेतकरी लक्ष्मीकांत कांदेपोहे7. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. भरवश्याच्या ………….. टोणगा. गाईला घोड्याला गाढवाला म्हशीला8. सारखे गुणधर्म असलेल्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला …………….. नाम असे म्हणतात. विशेष समूहवाचक पदार्थवाचक भाववाचक9. चौदावे रत्न : मार : : पांढरा परीस : ? रागीट मूर्ख उदार लबाड10. तो लवकर घरी परत आला तर आई का रागवेल ? – या वाक्याचा प्रकार ओळखा. विध्यर्थी स्वार्थी उद्गारार्थी संकेतार्थी11. भान्वीश्वर या शब्दाची संधी सोडवा. भानू + इश्वर भानू + ईश्वर भानू + श्वर भानी + श्वर12. अलंकार ओळखा. ही दोरी आहे की साप ? यमक व्याजस्तुती दृष्टांत ससंदेह13. प्रयोग ओळखा. तिचे भाषण लिहून झाले. यापैकी नाही. समापन कर्मणी शक्य कर्मणी नवीन कर्मणी14. भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे ? मंडुक मिलिंद कुरंग हेम15. मराठी उपसर्ग लागून तयार झालेला उपसर्गघटित शब्द निवडा. हरसाल गैरहजर पाटीलकी निरोगी Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
14 marks
Wonderful.. Keep it up
Question no. 11 ch answer tumcha chuklel aahe ……
Konta Prashn Aahe ?
15/11
11
Good Score Keep it up
Shetkri
8/15/2022/ 11marks
Well
15
Very Nice Vijay
15/11
10
14
13
Good Score
13/15
15
10
11 Mark’s
10 barobar aale 5 chuk
14/15 marks ek chukla sir
14/15
12
13
12
12
15/10