Marathi Practice Question Paper 96 [ मराठी सराव परीक्षा ] 29 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/08/2022 1. मी रोज सकाळी फिरण्यासाठी जात असे. – वाक्याचा काळ ओळखा. पूर्ण वर्तमानकाळ रीती वर्तमानकाळ चालू भूतकाळ रीती भूतकाळ2. तो लवकर घरी परत आला तर आई का रागवेल ? – या वाक्याचा प्रकार ओळखा. स्वार्थी संकेतार्थी उद्गारार्थी विध्यर्थी 3. चौदावे रत्न : मार : : पांढरा परीस : ? रागीट उदार लबाड मूर्ख4. प्रयोग ओळखा. तिचे भाषण लिहून झाले. नवीन कर्मणी यापैकी नाही. समापन कर्मणी शक्य कर्मणी5. मराठी उपसर्ग लागून तयार झालेला उपसर्गघटित शब्द निवडा. हरसाल गैरहजर पाटीलकी निरोगी6. उद्गार चिन्हाचा वापर केव्हा केला जातो ? उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या अथवा वाक्याच्या शेवटी शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी दोन शब्द जोडताना वाक्यात प्रश्न विचारला असेल तर7. योग्य विधान निवडा. विधान 1) क्ष् ज्ञ् ही संयुक्त व्यंजने आहेत. विधान 2) श् स् ष् ही मृदू व्यंजने आहेत. विधान 3) ग् ढ् द् ही मृदू व्यंजने आहेत. केवळ विधान दोन बरोबर तिन्ही विधाने बरोबर विधान दोन व विधान तीन बरोबर विधान एक व विधान तीन बरोबर8. शब्दसमूहाबद्दल शब्द सांगा. अतिशय लवकर रागवणारा. मूर्खशिरोमणी शीघ्रकोपी व्यवहारज्ञानी बहुरूपी9. केशवसुत या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ? प्रल्हाद केशव अत्रे राम गणेश गडकरी कृष्णाजी केशव दामले यापैकी नाही10. अलंकार ओळखा. ही दोरी आहे की साप ? ससंदेह व्याजस्तुती यमक दृष्टांत11. भान्वीश्वर या शब्दाची संधी सोडवा. भानी + श्वर भानू + ईश्वर भानू + श्वर भानू + इश्वर12. भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे ? कुरंग हेम मिलिंद मंडुक13. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. भरवश्याच्या ………….. टोणगा. घोड्याला म्हशीला गाढवाला गाईला14. नत्र तत्पुरूष समासाचे उदाहरण निवडा. शेतकरी कांदेपोहे लक्ष्मीकांत नापसंत15. सारखे गुणधर्म असलेल्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला …………….. नाम असे म्हणतात. विशेष समूहवाचक पदार्थवाचक भाववाचक Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
14 marks
Wonderful.. Keep it up
Question no. 11 ch answer tumcha chuklel aahe ……
Konta Prashn Aahe ?
15/11
11
Good Score Keep it up
Shetkri
8/15/2022/ 11marks
Well
15
Very Nice Vijay
15/11
10
14
13
Good Score
13/15
15
10
11 Mark’s
10 barobar aale 5 chuk
14/15 marks ek chukla sir
14/15
12
13
12
12
15/10