Marathi Practice Question Paper 96 [ मराठी सराव परीक्षा ] 29 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/08/2022 1. तो लवकर घरी परत आला तर आई का रागवेल ? – या वाक्याचा प्रकार ओळखा. संकेतार्थी स्वार्थी उद्गारार्थी विध्यर्थी 2. भान्वीश्वर या शब्दाची संधी सोडवा. भानू + ईश्वर भानू + इश्वर भानू + श्वर भानी + श्वर3. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. भरवश्याच्या ………….. टोणगा. म्हशीला घोड्याला गाईला गाढवाला4. मराठी उपसर्ग लागून तयार झालेला उपसर्गघटित शब्द निवडा. पाटीलकी गैरहजर निरोगी हरसाल5. उद्गार चिन्हाचा वापर केव्हा केला जातो ? वाक्यात प्रश्न विचारला असेल तर दोन शब्द जोडताना उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या अथवा वाक्याच्या शेवटी शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी6. अलंकार ओळखा. ही दोरी आहे की साप ? ससंदेह यमक दृष्टांत व्याजस्तुती7. प्रयोग ओळखा. तिचे भाषण लिहून झाले. नवीन कर्मणी समापन कर्मणी यापैकी नाही. शक्य कर्मणी8. केशवसुत या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ? राम गणेश गडकरी कृष्णाजी केशव दामले यापैकी नाही प्रल्हाद केशव अत्रे9. नत्र तत्पुरूष समासाचे उदाहरण निवडा. कांदेपोहे लक्ष्मीकांत नापसंत शेतकरी10. चौदावे रत्न : मार : : पांढरा परीस : ? रागीट लबाड मूर्ख उदार11. योग्य विधान निवडा. विधान 1) क्ष् ज्ञ् ही संयुक्त व्यंजने आहेत. विधान 2) श् स् ष् ही मृदू व्यंजने आहेत. विधान 3) ग् ढ् द् ही मृदू व्यंजने आहेत. केवळ विधान दोन बरोबर विधान दोन व विधान तीन बरोबर तिन्ही विधाने बरोबर विधान एक व विधान तीन बरोबर12. शब्दसमूहाबद्दल शब्द सांगा. अतिशय लवकर रागवणारा. व्यवहारज्ञानी मूर्खशिरोमणी शीघ्रकोपी बहुरूपी13. सारखे गुणधर्म असलेल्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला …………….. नाम असे म्हणतात. भाववाचक पदार्थवाचक समूहवाचक विशेष14. मी रोज सकाळी फिरण्यासाठी जात असे. – वाक्याचा काळ ओळखा. चालू भूतकाळ रीती वर्तमानकाळ पूर्ण वर्तमानकाळ रीती भूतकाळ15. भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे ? मिलिंद हेम मंडुक कुरंग Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
14 marks
Wonderful.. Keep it up
Question no. 11 ch answer tumcha chuklel aahe ……
Konta Prashn Aahe ?
15/11
11
Good Score Keep it up
Shetkri
8/15/2022/ 11marks
Well
15
Very Nice Vijay
15/11
10
14
13
Good Score
13/15
15
10
11 Mark’s
10 barobar aale 5 chuk
14/15 marks ek chukla sir
14/15
12
13
12
12
15/10