Marathi Practice Question Paper 96 [ मराठी सराव परीक्षा ] 29 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/08/2022 1. शब्दसमूहाबद्दल शब्द सांगा. अतिशय लवकर रागवणारा. मूर्खशिरोमणी बहुरूपी शीघ्रकोपी व्यवहारज्ञानी2. भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे ? हेम मिलिंद कुरंग मंडुक3. मी रोज सकाळी फिरण्यासाठी जात असे. – वाक्याचा काळ ओळखा. पूर्ण वर्तमानकाळ चालू भूतकाळ रीती भूतकाळ रीती वर्तमानकाळ4. सारखे गुणधर्म असलेल्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला …………….. नाम असे म्हणतात. भाववाचक समूहवाचक पदार्थवाचक विशेष5. प्रयोग ओळखा. तिचे भाषण लिहून झाले. शक्य कर्मणी यापैकी नाही. नवीन कर्मणी समापन कर्मणी6. उद्गार चिन्हाचा वापर केव्हा केला जातो ? शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी वाक्यात प्रश्न विचारला असेल तर उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या अथवा वाक्याच्या शेवटी दोन शब्द जोडताना7. केशवसुत या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ? यापैकी नाही राम गणेश गडकरी प्रल्हाद केशव अत्रे कृष्णाजी केशव दामले8. तो लवकर घरी परत आला तर आई का रागवेल ? – या वाक्याचा प्रकार ओळखा. स्वार्थी विध्यर्थी उद्गारार्थी संकेतार्थी9. मराठी उपसर्ग लागून तयार झालेला उपसर्गघटित शब्द निवडा. निरोगी गैरहजर हरसाल पाटीलकी10. भान्वीश्वर या शब्दाची संधी सोडवा. भानू + श्वर भानी + श्वर भानू + इश्वर भानू + ईश्वर11. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. भरवश्याच्या ………….. टोणगा. गाईला म्हशीला घोड्याला गाढवाला12. योग्य विधान निवडा. विधान 1) क्ष् ज्ञ् ही संयुक्त व्यंजने आहेत. विधान 2) श् स् ष् ही मृदू व्यंजने आहेत. विधान 3) ग् ढ् द् ही मृदू व्यंजने आहेत. विधान एक व विधान तीन बरोबर केवळ विधान दोन बरोबर तिन्ही विधाने बरोबर विधान दोन व विधान तीन बरोबर13. अलंकार ओळखा. ही दोरी आहे की साप ? व्याजस्तुती ससंदेह यमक दृष्टांत14. नत्र तत्पुरूष समासाचे उदाहरण निवडा. लक्ष्मीकांत नापसंत शेतकरी कांदेपोहे15. चौदावे रत्न : मार : : पांढरा परीस : ? उदार लबाड रागीट मूर्ख Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
14 marks
Wonderful.. Keep it up
Question no. 11 ch answer tumcha chuklel aahe ……
Konta Prashn Aahe ?
15/11
11
Good Score Keep it up
Shetkri
8/15/2022/ 11marks
Well
15
Very Nice Vijay
15/11
10
14
13
Good Score
13/15
15
10
11 Mark’s
10 barobar aale 5 chuk
14/15 marks ek chukla sir
14/15
12
13
12
12
15/10