Marathi Practice Question Paper 96 [ मराठी सराव परीक्षा ] 29 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/08/2022 1. सारखे गुणधर्म असलेल्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला …………….. नाम असे म्हणतात. समूहवाचक भाववाचक पदार्थवाचक विशेष2. नत्र तत्पुरूष समासाचे उदाहरण निवडा. शेतकरी कांदेपोहे लक्ष्मीकांत नापसंत3. मराठी उपसर्ग लागून तयार झालेला उपसर्गघटित शब्द निवडा. पाटीलकी निरोगी हरसाल गैरहजर4. उद्गार चिन्हाचा वापर केव्हा केला जातो ? शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी वाक्यात प्रश्न विचारला असेल तर दोन शब्द जोडताना उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या अथवा वाक्याच्या शेवटी5. योग्य विधान निवडा. विधान 1) क्ष् ज्ञ् ही संयुक्त व्यंजने आहेत. विधान 2) श् स् ष् ही मृदू व्यंजने आहेत. विधान 3) ग् ढ् द् ही मृदू व्यंजने आहेत. तिन्ही विधाने बरोबर विधान दोन व विधान तीन बरोबर विधान एक व विधान तीन बरोबर केवळ विधान दोन बरोबर6. अलंकार ओळखा. ही दोरी आहे की साप ? व्याजस्तुती यमक ससंदेह दृष्टांत7. भान्वीश्वर या शब्दाची संधी सोडवा. भानू + ईश्वर भानी + श्वर भानू + इश्वर भानू + श्वर8. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. भरवश्याच्या ………….. टोणगा. म्हशीला गाईला घोड्याला गाढवाला9. चौदावे रत्न : मार : : पांढरा परीस : ? उदार मूर्ख लबाड रागीट10. प्रयोग ओळखा. तिचे भाषण लिहून झाले. यापैकी नाही. नवीन कर्मणी शक्य कर्मणी समापन कर्मणी11. भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे ? मंडुक कुरंग मिलिंद हेम12. केशवसुत या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ? कृष्णाजी केशव दामले यापैकी नाही राम गणेश गडकरी प्रल्हाद केशव अत्रे13. मी रोज सकाळी फिरण्यासाठी जात असे. – वाक्याचा काळ ओळखा. पूर्ण वर्तमानकाळ रीती भूतकाळ चालू भूतकाळ रीती वर्तमानकाळ14. शब्दसमूहाबद्दल शब्द सांगा. अतिशय लवकर रागवणारा. बहुरूपी व्यवहारज्ञानी मूर्खशिरोमणी शीघ्रकोपी15. तो लवकर घरी परत आला तर आई का रागवेल ? – या वाक्याचा प्रकार ओळखा. विध्यर्थी उद्गारार्थी स्वार्थी संकेतार्थी Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
14 marks
Wonderful.. Keep it up
Question no. 11 ch answer tumcha chuklel aahe ……
Konta Prashn Aahe ?
15/11
11
Good Score Keep it up
Shetkri
8/15/2022/ 11marks
Well
15
Very Nice Vijay
15/11
10
14
13
Good Score
13/15
15
10
11 Mark’s
10 barobar aale 5 chuk
14/15 marks ek chukla sir
14/15
12
13
12
12
15/10