Marathi Practice Question Paper 96 [ मराठी सराव परीक्षा ] 29 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/08/2022 1. योग्य विधान निवडा. विधान 1) क्ष् ज्ञ् ही संयुक्त व्यंजने आहेत. विधान 2) श् स् ष् ही मृदू व्यंजने आहेत. विधान 3) ग् ढ् द् ही मृदू व्यंजने आहेत. विधान दोन व विधान तीन बरोबर केवळ विधान दोन बरोबर तिन्ही विधाने बरोबर विधान एक व विधान तीन बरोबर2. भान्वीश्वर या शब्दाची संधी सोडवा. भानू + श्वर भानी + श्वर भानू + इश्वर भानू + ईश्वर3. मी रोज सकाळी फिरण्यासाठी जात असे. – वाक्याचा काळ ओळखा. चालू भूतकाळ पूर्ण वर्तमानकाळ रीती वर्तमानकाळ रीती भूतकाळ4. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. भरवश्याच्या ………….. टोणगा. गाईला गाढवाला म्हशीला घोड्याला5. मराठी उपसर्ग लागून तयार झालेला उपसर्गघटित शब्द निवडा. गैरहजर पाटीलकी निरोगी हरसाल6. भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे ? मंडुक मिलिंद कुरंग हेम7. तो लवकर घरी परत आला तर आई का रागवेल ? – या वाक्याचा प्रकार ओळखा. संकेतार्थी विध्यर्थी स्वार्थी उद्गारार्थी8. केशवसुत या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ? कृष्णाजी केशव दामले राम गणेश गडकरी प्रल्हाद केशव अत्रे यापैकी नाही9. अलंकार ओळखा. ही दोरी आहे की साप ? दृष्टांत ससंदेह यमक व्याजस्तुती10. चौदावे रत्न : मार : : पांढरा परीस : ? उदार लबाड रागीट मूर्ख11. प्रयोग ओळखा. तिचे भाषण लिहून झाले. शक्य कर्मणी यापैकी नाही. समापन कर्मणी नवीन कर्मणी12. सारखे गुणधर्म असलेल्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला …………….. नाम असे म्हणतात. पदार्थवाचक समूहवाचक विशेष भाववाचक13. शब्दसमूहाबद्दल शब्द सांगा. अतिशय लवकर रागवणारा. मूर्खशिरोमणी व्यवहारज्ञानी शीघ्रकोपी बहुरूपी14. नत्र तत्पुरूष समासाचे उदाहरण निवडा. शेतकरी कांदेपोहे नापसंत लक्ष्मीकांत15. उद्गार चिन्हाचा वापर केव्हा केला जातो ? शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी वाक्यात प्रश्न विचारला असेल तर दोन शब्द जोडताना उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या अथवा वाक्याच्या शेवटी Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
14 marks
Wonderful.. Keep it up
Question no. 11 ch answer tumcha chuklel aahe ……
Konta Prashn Aahe ?
15/11
11
Good Score Keep it up
Shetkri
8/15/2022/ 11marks
Well
15
Very Nice Vijay
15/11
10
14
13
Good Score
13/15
15
10
11 Mark’s
10 barobar aale 5 chuk
14/15 marks ek chukla sir
14/15
12
13
12
12
15/10