Marathi Practice Question Paper 96 [ मराठी सराव परीक्षा ] 29 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/08/2022 1. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. भरवश्याच्या ………….. टोणगा. गाढवाला घोड्याला म्हशीला गाईला2. मी रोज सकाळी फिरण्यासाठी जात असे. – वाक्याचा काळ ओळखा. रीती भूतकाळ रीती वर्तमानकाळ पूर्ण वर्तमानकाळ चालू भूतकाळ3. योग्य विधान निवडा. विधान 1) क्ष् ज्ञ् ही संयुक्त व्यंजने आहेत. विधान 2) श् स् ष् ही मृदू व्यंजने आहेत. विधान 3) ग् ढ् द् ही मृदू व्यंजने आहेत. तिन्ही विधाने बरोबर केवळ विधान दोन बरोबर विधान एक व विधान तीन बरोबर विधान दोन व विधान तीन बरोबर4. शब्दसमूहाबद्दल शब्द सांगा. अतिशय लवकर रागवणारा. शीघ्रकोपी बहुरूपी व्यवहारज्ञानी मूर्खशिरोमणी5. सारखे गुणधर्म असलेल्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला …………….. नाम असे म्हणतात. भाववाचक पदार्थवाचक समूहवाचक विशेष6. तो लवकर घरी परत आला तर आई का रागवेल ? – या वाक्याचा प्रकार ओळखा. स्वार्थी संकेतार्थी उद्गारार्थी विध्यर्थी 7. उद्गार चिन्हाचा वापर केव्हा केला जातो ? शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी वाक्यात प्रश्न विचारला असेल तर दोन शब्द जोडताना उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या अथवा वाक्याच्या शेवटी8. चौदावे रत्न : मार : : पांढरा परीस : ? रागीट मूर्ख लबाड उदार9. भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे ? कुरंग मंडुक मिलिंद हेम10. केशवसुत या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ? प्रल्हाद केशव अत्रे राम गणेश गडकरी कृष्णाजी केशव दामले यापैकी नाही11. नत्र तत्पुरूष समासाचे उदाहरण निवडा. लक्ष्मीकांत शेतकरी नापसंत कांदेपोहे12. प्रयोग ओळखा. तिचे भाषण लिहून झाले. नवीन कर्मणी यापैकी नाही. समापन कर्मणी शक्य कर्मणी13. मराठी उपसर्ग लागून तयार झालेला उपसर्गघटित शब्द निवडा. गैरहजर निरोगी पाटीलकी हरसाल14. भान्वीश्वर या शब्दाची संधी सोडवा. भानू + श्वर भानी + श्वर भानू + इश्वर भानू + ईश्वर15. अलंकार ओळखा. ही दोरी आहे की साप ? व्याजस्तुती यमक दृष्टांत ससंदेह Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
14 marks
Wonderful.. Keep it up
Question no. 11 ch answer tumcha chuklel aahe ……
Konta Prashn Aahe ?
15/11
11
Good Score Keep it up
Shetkri
8/15/2022/ 11marks
Well
15
Very Nice Vijay
15/11
10
14
13
Good Score
13/15
15
10
11 Mark’s
10 barobar aale 5 chuk
14/15 marks ek chukla sir
14/15
12
13
12
12
15/10