Marathi Practice Question Paper 96 [ मराठी सराव परीक्षा ] 29 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/08/2022 1. उद्गार चिन्हाचा वापर केव्हा केला जातो ? वाक्यात प्रश्न विचारला असेल तर उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या अथवा वाक्याच्या शेवटी शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी दोन शब्द जोडताना2. सारखे गुणधर्म असलेल्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला …………….. नाम असे म्हणतात. समूहवाचक भाववाचक विशेष पदार्थवाचक3. मी रोज सकाळी फिरण्यासाठी जात असे. – वाक्याचा काळ ओळखा. पूर्ण वर्तमानकाळ रीती भूतकाळ चालू भूतकाळ रीती वर्तमानकाळ4. तो लवकर घरी परत आला तर आई का रागवेल ? – या वाक्याचा प्रकार ओळखा. स्वार्थी संकेतार्थी विध्यर्थी उद्गारार्थी5. भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे ? मिलिंद हेम मंडुक कुरंग6. भान्वीश्वर या शब्दाची संधी सोडवा. भानू + इश्वर भानी + श्वर भानू + ईश्वर भानू + श्वर7. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. भरवश्याच्या ………….. टोणगा. म्हशीला गाढवाला गाईला घोड्याला8. अलंकार ओळखा. ही दोरी आहे की साप ? दृष्टांत व्याजस्तुती ससंदेह यमक9. प्रयोग ओळखा. तिचे भाषण लिहून झाले. यापैकी नाही. शक्य कर्मणी नवीन कर्मणी समापन कर्मणी10. शब्दसमूहाबद्दल शब्द सांगा. अतिशय लवकर रागवणारा. मूर्खशिरोमणी व्यवहारज्ञानी शीघ्रकोपी बहुरूपी11. केशवसुत या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ? कृष्णाजी केशव दामले राम गणेश गडकरी यापैकी नाही प्रल्हाद केशव अत्रे12. चौदावे रत्न : मार : : पांढरा परीस : ? लबाड मूर्ख उदार रागीट13. नत्र तत्पुरूष समासाचे उदाहरण निवडा. कांदेपोहे नापसंत लक्ष्मीकांत शेतकरी14. मराठी उपसर्ग लागून तयार झालेला उपसर्गघटित शब्द निवडा. हरसाल पाटीलकी गैरहजर निरोगी15. योग्य विधान निवडा. विधान 1) क्ष् ज्ञ् ही संयुक्त व्यंजने आहेत. विधान 2) श् स् ष् ही मृदू व्यंजने आहेत. विधान 3) ग् ढ् द् ही मृदू व्यंजने आहेत. केवळ विधान दोन बरोबर विधान एक व विधान तीन बरोबर तिन्ही विधाने बरोबर विधान दोन व विधान तीन बरोबर Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
14 marks
Wonderful.. Keep it up
Question no. 11 ch answer tumcha chuklel aahe ……
Konta Prashn Aahe ?
15/11
11
Good Score Keep it up
Shetkri
8/15/2022/ 11marks
Well
15
Very Nice Vijay
15/11
10
14
13
Good Score
13/15
15
10
11 Mark’s
10 barobar aale 5 chuk
14/15 marks ek chukla sir
14/15
12
13
12
12
15/10