Marathi Practice Question Paper 96 [ मराठी सराव परीक्षा ] 29 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/08/2022 1. चौदावे रत्न : मार : : पांढरा परीस : ? उदार मूर्ख रागीट लबाड2. योग्य विधान निवडा. विधान 1) क्ष् ज्ञ् ही संयुक्त व्यंजने आहेत. विधान 2) श् स् ष् ही मृदू व्यंजने आहेत. विधान 3) ग् ढ् द् ही मृदू व्यंजने आहेत. विधान दोन व विधान तीन बरोबर केवळ विधान दोन बरोबर तिन्ही विधाने बरोबर विधान एक व विधान तीन बरोबर3. तो लवकर घरी परत आला तर आई का रागवेल ? – या वाक्याचा प्रकार ओळखा. स्वार्थी संकेतार्थी उद्गारार्थी विध्यर्थी 4. मराठी उपसर्ग लागून तयार झालेला उपसर्गघटित शब्द निवडा. गैरहजर पाटीलकी निरोगी हरसाल5. केशवसुत या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ? कृष्णाजी केशव दामले यापैकी नाही राम गणेश गडकरी प्रल्हाद केशव अत्रे6. भान्वीश्वर या शब्दाची संधी सोडवा. भानू + श्वर भानू + ईश्वर भानू + इश्वर भानी + श्वर7. भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे ? हेम मिलिंद मंडुक कुरंग8. शब्दसमूहाबद्दल शब्द सांगा. अतिशय लवकर रागवणारा. शीघ्रकोपी व्यवहारज्ञानी बहुरूपी मूर्खशिरोमणी9. अलंकार ओळखा. ही दोरी आहे की साप ? ससंदेह यमक दृष्टांत व्याजस्तुती10. नत्र तत्पुरूष समासाचे उदाहरण निवडा. नापसंत शेतकरी लक्ष्मीकांत कांदेपोहे11. सारखे गुणधर्म असलेल्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला …………….. नाम असे म्हणतात. पदार्थवाचक विशेष समूहवाचक भाववाचक12. मी रोज सकाळी फिरण्यासाठी जात असे. – वाक्याचा काळ ओळखा. चालू भूतकाळ रीती वर्तमानकाळ पूर्ण वर्तमानकाळ रीती भूतकाळ13. उद्गार चिन्हाचा वापर केव्हा केला जातो ? दोन शब्द जोडताना शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी वाक्यात प्रश्न विचारला असेल तर उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या अथवा वाक्याच्या शेवटी14. प्रयोग ओळखा. तिचे भाषण लिहून झाले. शक्य कर्मणी यापैकी नाही. समापन कर्मणी नवीन कर्मणी15. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. भरवश्याच्या ………….. टोणगा. गाढवाला गाईला म्हशीला घोड्याला Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
14 marks
Wonderful.. Keep it up
Question no. 11 ch answer tumcha chuklel aahe ……
Konta Prashn Aahe ?
15/11
11
Good Score Keep it up
Shetkri
8/15/2022/ 11marks
Well
15
Very Nice Vijay
15/11
10
14
13
Good Score
13/15
15
10
11 Mark’s
10 barobar aale 5 chuk
14/15 marks ek chukla sir
14/15
12
13
12
12
15/10