Marathi Practice Question Paper 96 [ मराठी सराव परीक्षा ]

1. मी रोज सकाळी फिरण्यासाठी जात असे. – वाक्याचा काळ ओळखा.

 
 
 
 

2. सारखे गुणधर्म असलेल्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला …………….. नाम असे म्हणतात.

 
 
 
 

3. तो लवकर घरी परत आला तर आई का रागवेल ? – या वाक्याचा प्रकार ओळखा.

 
 
 
 

4. प्रयोग ओळखा.
तिचे भाषण लिहून झाले.

 
 
 
 

5. योग्य विधान निवडा.
विधान 1) क्ष् ज्ञ् ही संयुक्त व्यंजने आहेत.
विधान 2) श् स् ष् ही मृदू व्यंजने आहेत.
विधान 3) ग् ढ् द् ही मृदू व्यंजने आहेत.

 
 
 
 

6. अलंकार ओळखा.
ही दोरी आहे की साप ?

 
 
 
 

7. चौदावे रत्न : मार : : पांढरा परीस : ?

 
 
 
 

8. केशवसुत या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ?

 
 
 
 

9. खाली दिलेली म्हण पूर्ण करा.
भरवश्याच्या ………….. टोणगा.

 
 
 
 

10. भान्वीश्वर या शब्दाची संधी सोडवा.

 
 
 
 

11. मराठी उपसर्ग लागून तयार झालेला उपसर्गघटित शब्द निवडा.

 
 
 
 

12. उद्गार चिन्हाचा वापर केव्हा केला जातो ?

 
 
 
 

13. नत्र तत्पुरूष समासाचे उदाहरण निवडा.

 
 
 
 

14. शब्दसमूहाबद्दल शब्द सांगा.
अतिशय लवकर रागवणारा.

 
 
 
 

15. भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे ?

 
 
 
 

Question 1 of 15


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..

29 thoughts on “Marathi Practice Question Paper 96 [ मराठी सराव परीक्षा ]”

Leave a Reply to Sagar Sir | SBfied.com Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now