Marathi Practice Question Paper 96 [ मराठी सराव परीक्षा ] 29 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/08/2022 1. केशवसुत या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ? कृष्णाजी केशव दामले राम गणेश गडकरी प्रल्हाद केशव अत्रे यापैकी नाही2. शब्दसमूहाबद्दल शब्द सांगा. अतिशय लवकर रागवणारा. शीघ्रकोपी बहुरूपी व्यवहारज्ञानी मूर्खशिरोमणी3. मराठी उपसर्ग लागून तयार झालेला उपसर्गघटित शब्द निवडा. पाटीलकी हरसाल गैरहजर निरोगी4. अलंकार ओळखा. ही दोरी आहे की साप ? यमक व्याजस्तुती ससंदेह दृष्टांत5. तो लवकर घरी परत आला तर आई का रागवेल ? – या वाक्याचा प्रकार ओळखा. स्वार्थी उद्गारार्थी विध्यर्थी संकेतार्थी6. प्रयोग ओळखा. तिचे भाषण लिहून झाले. यापैकी नाही. शक्य कर्मणी नवीन कर्मणी समापन कर्मणी7. उद्गार चिन्हाचा वापर केव्हा केला जातो ? शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या अथवा वाक्याच्या शेवटी वाक्यात प्रश्न विचारला असेल तर दोन शब्द जोडताना8. मी रोज सकाळी फिरण्यासाठी जात असे. – वाक्याचा काळ ओळखा. रीती वर्तमानकाळ रीती भूतकाळ चालू भूतकाळ पूर्ण वर्तमानकाळ9. सारखे गुणधर्म असलेल्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला …………….. नाम असे म्हणतात. विशेष पदार्थवाचक भाववाचक समूहवाचक10. भान्वीश्वर या शब्दाची संधी सोडवा. भानू + श्वर भानू + ईश्वर भानी + श्वर भानू + इश्वर11. नत्र तत्पुरूष समासाचे उदाहरण निवडा. लक्ष्मीकांत शेतकरी नापसंत कांदेपोहे12. भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे ? कुरंग मंडुक हेम मिलिंद13. चौदावे रत्न : मार : : पांढरा परीस : ? लबाड मूर्ख उदार रागीट14. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. भरवश्याच्या ………….. टोणगा. गाईला गाढवाला घोड्याला म्हशीला15. योग्य विधान निवडा. विधान 1) क्ष् ज्ञ् ही संयुक्त व्यंजने आहेत. विधान 2) श् स् ष् ही मृदू व्यंजने आहेत. विधान 3) ग् ढ् द् ही मृदू व्यंजने आहेत. केवळ विधान दोन बरोबर तिन्ही विधाने बरोबर विधान दोन व विधान तीन बरोबर विधान एक व विधान तीन बरोबर Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
14 marks
Wonderful.. Keep it up
Question no. 11 ch answer tumcha chuklel aahe ……
Konta Prashn Aahe ?
15/11
11
Good Score Keep it up
Shetkri
8/15/2022/ 11marks
Well
15
Very Nice Vijay
15/11
10
14
13
Good Score
13/15
15
10
11 Mark’s
10 barobar aale 5 chuk
14/15 marks ek chukla sir
14/15
12
13
12
12
15/10