Solapur City Police Bharti Question Paper 2021 – सोलापूर शहर पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021 14 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/12/2021 1. तोंडावाटे निघणाऱ्या मुलध्वनीला काय म्हणतात? वाक्य शब्द वर्ण स्वर2. शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा. आशिर्वाद आशीर्वाद अशीर्वाद आर्शीवाद3. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? 120 95 65 45 30 20 ? 10 15 20 64. परिक्षेतील यशाने ….. सर्वच आनंदित होतो. आपण तो स्वतः मी5. कोरोना व्हायरस कोणत्या घटकापासून बनलेला आहे? डीएनए प्लेटलेट आरएनए आरबीसी6. 50 ग्रॅम चहाची एक पुडी याप्रमाणे 10 कि.ग्र. चहाच्या किती पुड्या तयार होतात? 300 400 200 1507. एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय अपंग महिला कोण? अनामिका सेठी मेघा सावंत अरुनिमा सिन्हा मानसी सेशू8. खालीलपैकी कोणता विषाणुजन्य आजार नाही? covid 19 मलेरिया एचआयव्ही डेंग्यू9. एका पिशवीत 20 पैसे 10 पैसे व 5 पैसे यांची नाणी 1:2:3 या प्रमाणात आहेत. जर पिशवीत एकूण 55 रुपये आहेत तर पिशवीत 5 पैशांची नाणी किती? 200 300 150 10010. घड्याळातील तास काटा व मिनीट काटा पुढीलपैकी कोणत्यावेळी काटकोनात असतो. 6.00 3.30 9.00 12.0011. योग्य जोड्या जुळवा. अ गट a – पिवळी क्रांती b – निळी क्रांती c – श्वेत क्रांती d – हरितक्रांतीब गट 1 – अन्नधान्य 2 – तेलबिया 3 – दूध उत्पादन 4 – मत्स्य उत्पादन a-2 b-4 c-3 d-1 a-1 b-4 c-3 d-2 a-3 b-4 c-2 d-1 a-2 b-3 c-4 d-112. खालीलपैकी एक राष्ट्रपतीचा अधिकार नाही? राष्ट्रपती हे मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात दरवर्षीच्या संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती आपल्या अभिभाषणाने करतात इतर देशात भारतीय राजदुतांची नेमणूक राष्ट्रपती करतात भारताचे परराष्ट्र करार हे राष्ट्रपतीच्या नावे केले जातात13. 10 महिला रोज 6 तास काम करून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात तेच काम 20 महिला रोज 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? 8 6 10 414. पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा कोणता? चंद्र बुध सूर्य स्कुटी15. मेजवानीसाठी जमलेल्या कुटुंबियांनी दोघात मिळून एक भाताचे भांडे तिघात मिळून एक डाळीचे भांडे पाचात मिळून एक भाजीचे भांडे आणि सहा जणांना मिळून एक श्रीखंडाचे भांडे याप्रमाणे एकूण 108 भांडीत पदार्थ मागवले त्यामुळे कोणताही पदार्थ जास्त झाला नाही व कमीही पडला नाही तर एकूण किती कुटुंबीय मेजवानीला उपस्थित होते? 30 60 90 12016. पुढीलपैकी लहान अपूर्णांक कोणता? अपूर्णांक 5/8 अपूर्णांक 7/9 अपूर्णांक 3/4 अपूर्णांक 7/1117. 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची एकूण बेरीज किती? 5050 2550 10100 500018. मन्वंतर’ – शब्दांची संधी ओळखा. मन + अंतर मन्व + अंतर मनु + अंतर मन व अंतर19. चूप चूपचाप गुपचुप गप’ ही सर्व कोणत्या प्रकारच्या केवलप्रयोगी अव्ययाची उदाहरणे आहेत? रागदर्शक विरोधदर्शक मौनदर्शक संबोधन20. A हा B च्या डावीकडे बसला आहे. B हा C च्या डावीकडे बसला आहे. C च्या उजवीकडे D व E बसले आहेत तर E च्या डावीकडे सर्वात शेवटी कोण बसला आहे? C A D B21. 15 वी G-20 देशांची शिखर परिषद – 2020 कुठे पार पडली? न्यूयॉर्क रोम कोलंबो रियाध22. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. विधान परिषद हे कनिष्ठ सभागृह आहे विधान परिषद कधीही बरखास्त होत नाही. विधान परिषद सदस्यांचा कार्यकाल तीन वर्षाचा असतो विधान परिषद दर तीन वर्षांनी बरखास्त होते23. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल? K F L J24. सप्टेंबर 2021 च्या शेवटच्या आठवड्यात कोणत्या वादळामुळे भारतात फार मोठ्या प्रमाणात पाऊस झाला? गुलाब तौक्ते हॅरिसन निसर्ग25. चष्मा लावलेली मुलगी कॅरम खेळते’ या वाक्यातील उद्देश विस्तार कोणते? चष्मा लावलेली चष्मा कॅरम खेळते26. एका शेतात 20 कोंबड्या 15 गाई व काही गुराखी उभे आहेत. सर्वांच्या पायांची एकत्रित संख्या ही सर्वांच्या डोक्याच्या एकत्रित संख्येपेक्षा 70 ने जास्त आहे .तर त्या ठिकाणी किती गुराखी असतील? 5 8 1 627. खालील श्रृंखला पूर्ण करा. a_dcad_c_dd dadc cdda ddac acdd28. चंदाने द.सा.द.शे 8 दराने 8000 रुपये रक्कम 5 वर्षासाठी सरळ व्याजाने घेतली. तर तिला किती सरळव्याज भरावे लागेल? रु 3600 रु 3200 रु 3250 रु 340029. मुंबई ब्रिटीशांना कोणाकडून आंदण मिळाले होते? मोगल फ्रेंच पोर्तुगीज डच30. Z/1 X/9 U/36 Q/100 ? M/169 M/196 L/225 L/14431. एका दोरीचे समान पाच भाग करायचे असल्यास दोरी किती ठिकाणी कापावी लागेल? सहा पाच चार तीन32. शिर्षासन केलेल्या अवस्थेत राहुलचा डावा हात जर पश्चिम दिशा दाखवत असेल तर राहुलचा चेहरा कोणत्या दिशेला आहे? यापैकी नाही उत्तर पूर्व दक्षिण33. या वेन आकृतीला जुळणारा पर्याय लिहा आशिया भारत पाकिस्तान वाद्य वीना सनई गाव जिल्हा राज्य युरेनस नेपच्यून ज्युपिटर34. पुढीलपैकी कोणता शब्द जोडशब्द नाही? कामधंदा कामधाम कामकाज कामचुकार35. माझे नाव गजानन माझ्या मुलीच्या आते बहिणीच्या आईचे नाव मेघना. मेघना चे वडील विठ्ठलपंत. त्यांची बहीण रमाबाई तर रमाबाई माझ्या कोण? मामी आई काकू आत्या36. A B व C यांच्या आजच्या वयाची बेरीज 77 वर्षे आहे. तर वर्षांपूर्वी तिघांच्या वयाची बेरीज किती असेल? 87 वर्षे 92 वर्षे 67 वर्षे 62 वर्षे37. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते लिहा? 9 7 10 838. शत्रूला सामील न झालेला……. फितूर फिरंगी देशप्रेमी एकनिष्ठ39. गटात न बसणारा पर्याय ओळखा? पी गोपीचंद सानिया मिर्झा प्रकाश पदुकोण पी व्ही सिंधू40. तीन संख्यांचे गुणोत्तर 3:4:5 आहे त्यांच्या वर्गाची बेरीज 450 असल्यास त्या संख्या कोणत्या? 6 8 10 9 12 15 12 8 2006 9 12 1641. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. वात्सल्य समिती रुपेश सैन्य42. रोमन लिपीत किती संख्या चिन्ह आहेत? 9 8 7 643. पूर्णपणे भारतात तयार झालेली कोरोनावरील लस …. ही आहे. स्पुटनिक कोव्हॅक्सीन बीसीजी कोव्हिशिल्ड44. महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय होते? पुतलीबाई किरण बेन कस्तुरबा कमलाबाई45. जर x-y= 3 आणि x²+y²=29 असेल तर xy ची किंमत किती? 0 2 1 1046. खालील गणिताची किंमत काढा 1.2 x 1.2 + 0.8 x 0.8 + 2.4 x 0.8 4 12 1 347. 0 7 26 63 ? 74 124 126 8048. पोत्यातील संत्रा व सफरचंद यांचे प्रमाण 8:5 आहे. जर सफरचंदाची संख्या 160 आहे तर पोत्यातील एकूण फळांची संख्या किती? 100 260 250 41649. खालीलपैकी कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय नाही? कावळा झाडावर बसला चंद्र ढगामागे लागला खुर्चीखाली पेन आहे पतंग वर उडाला50. जो येईल तो पाहिल’ वाक्यात कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत? आत्मवाचक संबंधी पुरुषवाचक दर्शक51. गटात न बसणारा शब्द ओळखा. कुर्म कमठ कासव कद्रु52. एका नदीमध्ये पहिल्या दिवशीच्या दुप्पट शिंपले दुसऱ्या दिवशी सापडतात. त्या नदीत सहाव्या दिवशी 384 शिंपले असतील तर पहिल्या दिवशी नदीमध्ये किती शिंपले सापडले असतील? 18 12 14 653. 2G 3G 4G येथे G म्हणजे काय? गुगल ग्राउंड गिगा बाईट जनरेशन54. किंमत काढा 1004² 1008016 10080016 100864 101601655. स ला ते – एकवचनी प्रत्यय व स ला ना ते – अनेकवचनी प्रत्यय तसेच संप्रदान(दान) हे कारकार्थ कोणत्या विभक्तीत असतात? चतुर्थी द्वितीया प्रथमा तृतीया56. 75 वर्षे पुर्ण झाल्यास ….. महोत्सव साजरा करतात. अमृत हिरक सुवर्ण रौप्य57. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा. जर 5×9=54 7×4=82 तर 9×8=? 27 63 49 7258. 4466* या संख्येला 8 ने नि:शेष भाग जातो तर * च्या जागी कोणता अंक येईल? 8 0 6 459. एका सांकेतिक लिपीत HAMMER हा शब्द AHMMRE असा लिहिला जातो तर त्या सांकेतिक भाषेत FLOWER हा शब्द कसा लिहिला जाईल? OLFREW LFWWRE LFOWER LFOWRE60. एका रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या मुलाचा क्रमांक 17 वा आहे. त्या रांगेत एकूण मुले किती असतील? 35 36 34 3361. 11/200=? 0.055 0.05 0.005 0.5562. चुकीचा पर्याय ओळखा. सरोजिनी नायडू – फुलराणी फिरोजशहा मेहता – मुंबईचा सिंह वर्गिस कुरियन – मिल्क मॅन ऑफ इंडिया सुनील गावस्कर – लिटल मास्टर63. भाकरी’ या शब्दासाठी अनेकवचनी शब्द सांगा. भाकर भाकऱ्या भाकरी भाकरे64. …….या भारतीय वंशाच्या महिला उपराष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेमध्ये कार्यरत आहेत. कमला बेन किरण राव कमला हॅरीस किरण पॉल65. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो’ या अवतरणातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता? न्यूनतमबोधक स्वरूपबोधक विकल्पबोधक परिणामबोधक66. एका गेट टुगेदर मधील 10 मित्रांनी एकमेकांशी एकएकदा गळाभेट घेतल्यास किती गळभेटी होतील? 99 43 45 10067. √225/√144=? 225/144 1.25 5/3 25/1168. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? 20 29 22 1869. एका रस्त्यावरून काही घोडे व तितकेच घोडेस्वार चालत चालले आहेत. काही अंतर कापल्यानंतर त्यापैकी निम्मे घोडेस्वार हे घोड्यावर स्वार झाले तर आता चालणाऱ्या पायांची संख्या 50 झाली तर एकूण घोडे किती? 5 30 10 2070. सर्व रस्ते घड्याळ आहेत. सर्व घड्याळ टेबल आहेत तर — सर्व टेबल्स रस्ते आहेत सर्व रस्ते टेबल्स नाहीत काही रस्ते टेबल्स नाहीत सर्व रस्ते टेबल्स आहेत71. अंकमालिका पुर्ण करा. 30 75 36 69 42 63 ? ? 48 56 48 57 48 69 58 6972. ताशी 54 किमी वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 18 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती? 280 मीटर 270 मीटर 540 मीटर 162 मीटर73. खालीलपैकी योग्य विधाने निवडा. 1)जी व्ही के राव समिती आरोग्य मंत्रालयाशी संबंधित आहे. 2) जी व्ही के समितीची स्थापना आहे 1985 साली झाली. 3) या समितीने त्यावेळच्या पंचायतराज संस्थेवर मुळाशिवाय रोप अशी टीका केली होती. 4) या समितीने स्थानिक नियोजन व विकासामध्ये पंचायती राज संस्थेला प्रमुख भुमिका देण्याचे नमूद केले 3 व 4 1 2 व 4 1 व 2 2 3 व 474. एका टोपलीत चिकूचे 8 10 किंवा 12 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येकवेळी 4 चिकू उरतात तर टोपलीत कमीत कमी किती चिकू असतील? 116 124 64 12075. एका लॉटरीत मिळालेली रु 7200 हे माला शीला आणि नीता यांना अनुक्रमे 2:3:4 या प्रमाणात वाटून घेतल्यास त्यात शीलाचा वाटा किती असेल? रु 3200 रु 1600 रु 1800 रु 240076. पाया 5 सेमी उंची 12 सेमी असणाऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण किती असेल? 13 सेमी 10 सेमी 17 सेमी 11 सेमी77. तालिबान राजवट येण्याच्या वेळी ….. हे तत्कालीन अफगाण राष्ट्रपती देश सोडून परागंदा झाले. मो. फारुख सालेम मो. हिनायतुल्ला मो. अशरफ घणी मो. मुल्ला आखुनजादा78. सागर विजयपेक्षा उंच आहे .अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे .सुजित सागरपेक्षा उंच आहे. श्रीकांत सुजितपेक्षा उंच आहे. यावरून सर्वात कमी उंची कोणाची असेल? सुजित अजित विजय सागर79. आईसारखी आई’ – अलंकार ओळखा. श्लेष अलंकार रूपक अलंकार अनन्वय अलंकार दृष्टांत अलंकार80. BC=49 तर CD=? 916 94 169 16381. 56 वी घटनादुरुस्ती 1987 नुसार मिझोराम हे नवीन राज्य बनले सिक्कीम हे भारताचे घटक राज्य बनले अरुणाचल प्रदेशाला राज्य म्हणुन मान्यता मिळाली गोव्याला राज्य म्हणुन मान्यता मिळाली82. एक दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज 9 आहे. त्यांच्या अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या मुळ संख्येपेक्षा 27 ने मोठी आहे तर ती मुळ संख्या कोणती? 63 36 27 5483. एखादा सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेताना पकडला गेल्यास त्यावर पोलिसांचा कोणता विभाग कारवाई करतो? एसीबी ईडी सीबीआय केंद्र84. विसंगत घटक ओळखा मासिक कादंबरी साप्ताहिक पाक्षिक मासिक कादंबरी पाक्षिक साप्ताहिक85. मुलांनी शाळेत जावे’ या वाक्यातील प्रयोग ओळखा. सकर्मक कर्तरी कर्मणी भावे अकर्मक कर्तरी86. खालीलपैकी ‘झिरो माईल’ कोठे आहे? नागपूर भोपाळ मुंबई दिल्ली87. नारायण श्रीपाद राजहंस’ हे कोणत्या नावाने प्रसिद्ध आहेत? कवी ग्रेस कुमार गंधर्व बाल गंधर्व छोटा गंधर्व88. श्रीराम’ या शब्दात एकूण किती स्वर आहेत? एक चार दोन तीन89. खालीलपैकी कोणती भिमा नदीची उपनदी नाही? कऱ्हा पवना निरा दारणा90. एका बॉक्सची लांबी 15 सेमी व रुंदी 12 सेमी व उंची 8 सेमी असेल तर त्याचे घनफळ किती? 96 घसेंमी 180 घसेंमी 120 घसेंमी 1440 घसेंमी91. सन 1996 ची सुरुवात सोमवारने झाली असेल तर सन 1999 ची सुरुवात कोणत्या वाराने होईल? शुक्रवार गुरुवार रविवार शनिवार92. एका वर्गातील 20 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 14 वर्षे आहे जर त्यात वर्गशिक्षकाचे वय मिळवले तर त्यांच्या वयाची सरासरी 15 होते तर वर्गशिक्षकाचे वय किती असेल? 36 35 33 3093. 30 चे 12% किती? 3.6 3.2 4.5 4.894. संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? सिक्किम हिमाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश मिझोराम95. तु माझे ऐकले हे बरे झाले’ वाक्यप्रचार ओळखा. मिश्र वाक्य संयुक्त वाक्य गौण वाक्य प्रधानवाक्य96. 5 4 9 13 22 35 ? 6 2 55 58 5797. 750 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा 4/15 भाग पाण्याने भरलेला आहे. तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल? 500 लिटर 550 लिटर 450 लिटर 600 लिटर98. P Q R S ही चार पुस्तके असून एकावेळी दोन पुस्तके घेता येतात तर अशा किती जोड्या असू शकतात? 3 4 5 699. एक दागिन्यांचा व्यापारी किमतीवर 20% टक्के सुट देतो तरीही 16% नफा होतो. जर दागिन्याची छापील किंमत रु. 870 असेल तर दागिन्यांची खरी किंमत किती? 600 750 650 630100. खालील शब्दातील एकवचनी शब्द ओळखा. गोळे तळे मळे डोळे Loading … पोलीस भरती साठी सर्व प्रश्नपत्रिका बघा खाली क्लिक करून..
Sagar Sir | SBfied.com 21/12/2021 at 8:15 amसर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका मिळविण्यासाठी खालील टेलिग्राम चॅनेल जॉईन करा Police Bharti Reply
सर सर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून द्या
सर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका मिळविण्यासाठी खालील टेलिग्राम चॅनेल जॉईन करा
Police Bharti
Solapur old question paper
All question paper
Sir answer key nahi takali ka?
Good
90
Bhai 8080462316 ha maza nabar ahe mla ganit saga na 2-3
Thanks
Nanded 98 marks
100/41
100/52
89
100/68