General Knowledge Mix Test 11 | सामान्य ज्ञान टेस्ट 11 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/03/2024 1. रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? यापैकी नाही. डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ2. लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या…… एवढी असते. 5 व 17 5 व 15 7 व 17 6 व 163. अष्टविनायकांपैकी एक गिरिजात्मक गणपती पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? हवेली जुन्नर शिरूर बारामती4. तलाठी दप्तरमध्ये एकूण गाव नमुन्यांची संख्या किती असते ? 21 22 19 205. खुदाई खिदमतगार ही स्वयंसेवी संघटना ……… यांनी सुरू केली. महंमद अली जिना मौलाना अब्दुल कलाम आझाद अब्दुल गफार खान फझलूल हक6. महाराष्ट्रात खालीलपैकी मिठाचा सत्याग्रह कोठे झाला होता ? पुणे ठाणे वडाळा नाशिक7. मुलभूत कर्तव्ये घटनेतील कोणत्या भागामध्ये आढळतात ? 8(अ) 4(अ) 51(ब) 5(अ)8. जयसिंग पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात 1665 मध्ये कोणता तह झाला होता ? बासीनचा तह पन्हाळा तह सातारा तह पुरंदरचा तह9. भारतीय शेळीपैकी सर्वाधिक दूध देणारी शेळी कोणती? * ब्लॅक बंगाल जमुनापारी बिकानेरी संगमनेरी10. ………. मध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांनी ‘भारत सेवक समाज ‘ या संस्थेची स्थापना केली. 1903 1905 1900 190111. जगप्रसिध्द सांची स्तुपाची स्थापना मुळात कोणी केली होती ? सम्राट अशोक गौतम बुध्द सातकर्णी चंद्रगुप्त12. अ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? रक्त गोठण्याचे कार्य मंदावणे. रातआंधळेपणा स्कर्व्ही मुडदूस13. दामोदर खोरे विकास प्रकल्पाची स्थापना भारतात कोणत्या वर्षी झाली? 1957 1950 1960 194814. रत्नागिरी जिल्ह्यास किती कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? 315 कि.मी 122 कि.मी. 237 कि.मी. 200 कि.मी.15. ऊर्जेच्या क्रमवार संक्रमणाला ………… म्हणतात परिसंस्था पोषणपातळी अन्नसाखळी अन्नस्तूप16. जर एखादा व्यक्ती विहीरीत खाली उतरला तर त्याचे वजन …. वजन थोडे वाढेल वजन तेवढेच राहील वजन थोडे कमी होईल यापैकी नाही17. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अध्यक्षा म्हणून निवडलेली पहिली महिला …… सरोजिनी नायडू मॅडम कामा कमला नेहरू मिसेस् ॲनी बेझंट18. हैदराबाद येथे खालील पैकी कोणती सांस्कृतिक संस्था आहे? व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल सालारजंग म्युझियम इंडियन म्युझियम यापैकी नाही19. भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण होते? लॉर्ड वेव्हेल लॉर्ड लिनलिथगो लॉर्ड माऊन्टबॅटन लॉर्ड क्रिप्स20. यशवंत पंचायतराज अभियान कशाशी संबंधित आहे ? पर्यावरण संतुलन स्त्रियांचा पंचायतराज संस्थेतील सहभाग जलव्यवस्थापन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यशिलतेचे मुल्यमापन Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/15
20/9
20/15
20/19
20/19
13
Police
16/20
14
20/18
hi
14
18
18
17/20