General Knowledge Mix Test 11 | सामान्य ज्ञान टेस्ट 11 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/03/2024 1. हैदराबाद येथे खालील पैकी कोणती सांस्कृतिक संस्था आहे? इंडियन म्युझियम सालारजंग म्युझियम यापैकी नाही व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल2. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अध्यक्षा म्हणून निवडलेली पहिली महिला …… सरोजिनी नायडू कमला नेहरू मॅडम कामा मिसेस् ॲनी बेझंट3. रत्नागिरी जिल्ह्यास किती कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? 237 कि.मी. 315 कि.मी 200 कि.मी. 122 कि.मी.4. जगप्रसिध्द सांची स्तुपाची स्थापना मुळात कोणी केली होती ? गौतम बुध्द सम्राट अशोक सातकर्णी चंद्रगुप्त5. रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? महात्मा फुले कृषी विद्यापीठ महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ यापैकी नाही. डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ6. मुलभूत कर्तव्ये घटनेतील कोणत्या भागामध्ये आढळतात ? 4(अ) 51(ब) 5(अ) 8(अ)7. यशवंत पंचायतराज अभियान कशाशी संबंधित आहे ? पर्यावरण संतुलन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यशिलतेचे मुल्यमापन स्त्रियांचा पंचायतराज संस्थेतील सहभाग जलव्यवस्थापन8. लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या…… एवढी असते. 5 व 15 5 व 17 7 व 17 6 व 169. अष्टविनायकांपैकी एक गिरिजात्मक गणपती पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? जुन्नर शिरूर बारामती हवेली10. दामोदर खोरे विकास प्रकल्पाची स्थापना भारतात कोणत्या वर्षी झाली? 1948 1950 1957 196011. महाराष्ट्रात खालीलपैकी मिठाचा सत्याग्रह कोठे झाला होता ? नाशिक पुणे ठाणे वडाळा12. खुदाई खिदमतगार ही स्वयंसेवी संघटना ……… यांनी सुरू केली. फझलूल हक महंमद अली जिना अब्दुल गफार खान मौलाना अब्दुल कलाम आझाद13. जयसिंग पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात 1665 मध्ये कोणता तह झाला होता ? सातारा तह पन्हाळा तह बासीनचा तह पुरंदरचा तह14. तलाठी दप्तरमध्ये एकूण गाव नमुन्यांची संख्या किती असते ? 19 20 22 2115. अ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? रक्त गोठण्याचे कार्य मंदावणे. मुडदूस रातआंधळेपणा स्कर्व्ही16. ऊर्जेच्या क्रमवार संक्रमणाला ………… म्हणतात अन्नस्तूप परिसंस्था अन्नसाखळी पोषणपातळी17. भारतीय शेळीपैकी सर्वाधिक दूध देणारी शेळी कोणती? * बिकानेरी संगमनेरी जमुनापारी ब्लॅक बंगाल18. भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण होते? लॉर्ड माऊन्टबॅटन लॉर्ड क्रिप्स लॉर्ड वेव्हेल लॉर्ड लिनलिथगो19. जर एखादा व्यक्ती विहीरीत खाली उतरला तर त्याचे वजन …. यापैकी नाही वजन थोडे कमी होईल वजन थोडे वाढेल वजन तेवढेच राहील20. ………. मध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांनी ‘भारत सेवक समाज ‘ या संस्थेची स्थापना केली. 1900 1903 1901 1905 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/15
20/9
20/15
20/19
20/19
13
Police
16/20
14
20/18
hi
14
18
18
17/20