General Knowledge Mix Test 11 | सामान्य ज्ञान टेस्ट 11 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/03/2024 1. तलाठी दप्तरमध्ये एकूण गाव नमुन्यांची संख्या किती असते ? 22 21 19 202. दामोदर खोरे विकास प्रकल्पाची स्थापना भारतात कोणत्या वर्षी झाली? 1948 1960 1950 19573. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अध्यक्षा म्हणून निवडलेली पहिली महिला …… मॅडम कामा कमला नेहरू मिसेस् ॲनी बेझंट सरोजिनी नायडू4. रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ यापैकी नाही.5. रत्नागिरी जिल्ह्यास किती कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? 237 कि.मी. 122 कि.मी. 200 कि.मी. 315 कि.मी6. जर एखादा व्यक्ती विहीरीत खाली उतरला तर त्याचे वजन …. यापैकी नाही वजन तेवढेच राहील वजन थोडे कमी होईल वजन थोडे वाढेल7. महाराष्ट्रात खालीलपैकी मिठाचा सत्याग्रह कोठे झाला होता ? नाशिक वडाळा पुणे ठाणे8. जगप्रसिध्द सांची स्तुपाची स्थापना मुळात कोणी केली होती ? चंद्रगुप्त गौतम बुध्द सातकर्णी सम्राट अशोक9. खुदाई खिदमतगार ही स्वयंसेवी संघटना ……… यांनी सुरू केली. मौलाना अब्दुल कलाम आझाद फझलूल हक महंमद अली जिना अब्दुल गफार खान10. ऊर्जेच्या क्रमवार संक्रमणाला ………… म्हणतात परिसंस्था अन्नसाखळी पोषणपातळी अन्नस्तूप11. मुलभूत कर्तव्ये घटनेतील कोणत्या भागामध्ये आढळतात ? 51(ब) 5(अ) 4(अ) 8(अ)12. अ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? रातआंधळेपणा मुडदूस रक्त गोठण्याचे कार्य मंदावणे. स्कर्व्ही13. हैदराबाद येथे खालील पैकी कोणती सांस्कृतिक संस्था आहे? सालारजंग म्युझियम इंडियन म्युझियम व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल यापैकी नाही14. ………. मध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांनी ‘भारत सेवक समाज ‘ या संस्थेची स्थापना केली. 1905 1903 1900 190115. भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण होते? लॉर्ड क्रिप्स लॉर्ड वेव्हेल लॉर्ड माऊन्टबॅटन लॉर्ड लिनलिथगो16. भारतीय शेळीपैकी सर्वाधिक दूध देणारी शेळी कोणती? * ब्लॅक बंगाल बिकानेरी संगमनेरी जमुनापारी17. जयसिंग पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात 1665 मध्ये कोणता तह झाला होता ? सातारा तह पुरंदरचा तह पन्हाळा तह बासीनचा तह18. लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या…… एवढी असते. 5 व 17 5 व 15 6 व 16 7 व 1719. अष्टविनायकांपैकी एक गिरिजात्मक गणपती पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? हवेली जुन्नर शिरूर बारामती20. यशवंत पंचायतराज अभियान कशाशी संबंधित आहे ? पर्यावरण संतुलन जलव्यवस्थापन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यशिलतेचे मुल्यमापन स्त्रियांचा पंचायतराज संस्थेतील सहभाग Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/15
20/9
20/15
20/19
20/19
13
Police
16/20
14
20/18
hi
14
18
18
17/20