General Knowledge Mix Test 11 | सामान्य ज्ञान टेस्ट 11 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/03/2024 1. तलाठी दप्तरमध्ये एकूण गाव नमुन्यांची संख्या किती असते ? 22 21 19 202. अ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? रक्त गोठण्याचे कार्य मंदावणे. स्कर्व्ही मुडदूस रातआंधळेपणा3. यशवंत पंचायतराज अभियान कशाशी संबंधित आहे ? जलव्यवस्थापन स्त्रियांचा पंचायतराज संस्थेतील सहभाग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यशिलतेचे मुल्यमापन पर्यावरण संतुलन4. मुलभूत कर्तव्ये घटनेतील कोणत्या भागामध्ये आढळतात ? 51(ब) 4(अ) 8(अ) 5(अ)5. ………. मध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांनी ‘भारत सेवक समाज ‘ या संस्थेची स्थापना केली. 1900 1905 1903 19016. जयसिंग पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात 1665 मध्ये कोणता तह झाला होता ? सातारा तह पन्हाळा तह बासीनचा तह पुरंदरचा तह7. अष्टविनायकांपैकी एक गिरिजात्मक गणपती पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? बारामती हवेली जुन्नर शिरूर8. जर एखादा व्यक्ती विहीरीत खाली उतरला तर त्याचे वजन …. वजन थोडे कमी होईल यापैकी नाही वजन तेवढेच राहील वजन थोडे वाढेल9. ऊर्जेच्या क्रमवार संक्रमणाला ………… म्हणतात अन्नसाखळी अन्नस्तूप परिसंस्था पोषणपातळी10. हैदराबाद येथे खालील पैकी कोणती सांस्कृतिक संस्था आहे? व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल सालारजंग म्युझियम यापैकी नाही इंडियन म्युझियम11. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अध्यक्षा म्हणून निवडलेली पहिली महिला …… कमला नेहरू सरोजिनी नायडू मिसेस् ॲनी बेझंट मॅडम कामा12. भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण होते? लॉर्ड लिनलिथगो लॉर्ड वेव्हेल लॉर्ड क्रिप्स लॉर्ड माऊन्टबॅटन13. लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या…… एवढी असते. 5 व 17 7 व 17 5 व 15 6 व 1614. दामोदर खोरे विकास प्रकल्पाची स्थापना भारतात कोणत्या वर्षी झाली? 1957 1948 1960 195015. रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? यापैकी नाही. डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ16. महाराष्ट्रात खालीलपैकी मिठाचा सत्याग्रह कोठे झाला होता ? पुणे ठाणे वडाळा नाशिक17. जगप्रसिध्द सांची स्तुपाची स्थापना मुळात कोणी केली होती ? गौतम बुध्द सातकर्णी सम्राट अशोक चंद्रगुप्त18. खुदाई खिदमतगार ही स्वयंसेवी संघटना ……… यांनी सुरू केली. अब्दुल गफार खान मौलाना अब्दुल कलाम आझाद फझलूल हक महंमद अली जिना19. रत्नागिरी जिल्ह्यास किती कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? 237 कि.मी. 315 कि.मी 200 कि.मी. 122 कि.मी.20. भारतीय शेळीपैकी सर्वाधिक दूध देणारी शेळी कोणती? * संगमनेरी ब्लॅक बंगाल बिकानेरी जमुनापारी Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/15
20/9
20/15
20/19
20/19
13
Police
16/20
14
20/18
hi
14
18
18
17/20