General Knowledge Mix Test 11 | सामान्य ज्ञान टेस्ट 11 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/03/2024 1. जगप्रसिध्द सांची स्तुपाची स्थापना मुळात कोणी केली होती ? गौतम बुध्द सम्राट अशोक सातकर्णी चंद्रगुप्त2. खुदाई खिदमतगार ही स्वयंसेवी संघटना ……… यांनी सुरू केली. मौलाना अब्दुल कलाम आझाद महंमद अली जिना फझलूल हक अब्दुल गफार खान3. रत्नागिरी जिल्ह्यास किती कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? 315 कि.मी 200 कि.मी. 237 कि.मी. 122 कि.मी.4. यशवंत पंचायतराज अभियान कशाशी संबंधित आहे ? पर्यावरण संतुलन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यशिलतेचे मुल्यमापन स्त्रियांचा पंचायतराज संस्थेतील सहभाग जलव्यवस्थापन5. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अध्यक्षा म्हणून निवडलेली पहिली महिला …… मॅडम कामा सरोजिनी नायडू कमला नेहरू मिसेस् ॲनी बेझंट6. जर एखादा व्यक्ती विहीरीत खाली उतरला तर त्याचे वजन …. यापैकी नाही वजन तेवढेच राहील वजन थोडे वाढेल वजन थोडे कमी होईल7. लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या…… एवढी असते. 5 व 17 6 व 16 5 व 15 7 व 178. जयसिंग पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात 1665 मध्ये कोणता तह झाला होता ? सातारा तह पन्हाळा तह पुरंदरचा तह बासीनचा तह9. रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? यापैकी नाही. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ10. महाराष्ट्रात खालीलपैकी मिठाचा सत्याग्रह कोठे झाला होता ? वडाळा ठाणे पुणे नाशिक11. ऊर्जेच्या क्रमवार संक्रमणाला ………… म्हणतात पोषणपातळी परिसंस्था अन्नसाखळी अन्नस्तूप12. दामोदर खोरे विकास प्रकल्पाची स्थापना भारतात कोणत्या वर्षी झाली? 1957 1950 1948 196013. तलाठी दप्तरमध्ये एकूण गाव नमुन्यांची संख्या किती असते ? 21 20 22 1914. भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण होते? लॉर्ड वेव्हेल लॉर्ड क्रिप्स लॉर्ड लिनलिथगो लॉर्ड माऊन्टबॅटन15. मुलभूत कर्तव्ये घटनेतील कोणत्या भागामध्ये आढळतात ? 4(अ) 8(अ) 51(ब) 5(अ)16. अ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? स्कर्व्ही रक्त गोठण्याचे कार्य मंदावणे. रातआंधळेपणा मुडदूस17. ………. मध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांनी ‘भारत सेवक समाज ‘ या संस्थेची स्थापना केली. 1905 1903 1900 190118. हैदराबाद येथे खालील पैकी कोणती सांस्कृतिक संस्था आहे? सालारजंग म्युझियम व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल इंडियन म्युझियम यापैकी नाही19. अष्टविनायकांपैकी एक गिरिजात्मक गणपती पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? हवेली जुन्नर बारामती शिरूर20. भारतीय शेळीपैकी सर्वाधिक दूध देणारी शेळी कोणती? * ब्लॅक बंगाल संगमनेरी जमुनापारी बिकानेरी Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/15
20/9
20/15
20/19
20/19
13
Police
16/20
14
20/18
hi
14
18
18
17/20