General Knowledge Mix Test 11 | सामान्य ज्ञान टेस्ट 11 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/03/2024 1. ऊर्जेच्या क्रमवार संक्रमणाला ………… म्हणतात अन्नसाखळी परिसंस्था पोषणपातळी अन्नस्तूप2. दामोदर खोरे विकास प्रकल्पाची स्थापना भारतात कोणत्या वर्षी झाली? 1960 1957 1948 19503. हैदराबाद येथे खालील पैकी कोणती सांस्कृतिक संस्था आहे? इंडियन म्युझियम व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल सालारजंग म्युझियम यापैकी नाही4. ………. मध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांनी ‘भारत सेवक समाज ‘ या संस्थेची स्थापना केली. 1905 1901 1900 19035. अष्टविनायकांपैकी एक गिरिजात्मक गणपती पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? जुन्नर बारामती हवेली शिरूर6. अ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? मुडदूस रातआंधळेपणा रक्त गोठण्याचे कार्य मंदावणे. स्कर्व्ही7. रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यापैकी नाही.8. जगप्रसिध्द सांची स्तुपाची स्थापना मुळात कोणी केली होती ? सातकर्णी चंद्रगुप्त गौतम बुध्द सम्राट अशोक9. रत्नागिरी जिल्ह्यास किती कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? 237 कि.मी. 200 कि.मी. 122 कि.मी. 315 कि.मी10. तलाठी दप्तरमध्ये एकूण गाव नमुन्यांची संख्या किती असते ? 20 22 21 1911. महाराष्ट्रात खालीलपैकी मिठाचा सत्याग्रह कोठे झाला होता ? नाशिक पुणे वडाळा ठाणे12. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अध्यक्षा म्हणून निवडलेली पहिली महिला …… सरोजिनी नायडू मिसेस् ॲनी बेझंट कमला नेहरू मॅडम कामा13. खुदाई खिदमतगार ही स्वयंसेवी संघटना ……… यांनी सुरू केली. महंमद अली जिना मौलाना अब्दुल कलाम आझाद अब्दुल गफार खान फझलूल हक14. जर एखादा व्यक्ती विहीरीत खाली उतरला तर त्याचे वजन …. वजन थोडे कमी होईल वजन थोडे वाढेल वजन तेवढेच राहील यापैकी नाही15. मुलभूत कर्तव्ये घटनेतील कोणत्या भागामध्ये आढळतात ? 51(ब) 5(अ) 8(अ) 4(अ)16. यशवंत पंचायतराज अभियान कशाशी संबंधित आहे ? पर्यावरण संतुलन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यशिलतेचे मुल्यमापन स्त्रियांचा पंचायतराज संस्थेतील सहभाग जलव्यवस्थापन17. भारतीय शेळीपैकी सर्वाधिक दूध देणारी शेळी कोणती? * बिकानेरी ब्लॅक बंगाल जमुनापारी संगमनेरी18. जयसिंग पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात 1665 मध्ये कोणता तह झाला होता ? बासीनचा तह पुरंदरचा तह सातारा तह पन्हाळा तह19. भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण होते? लॉर्ड क्रिप्स लॉर्ड वेव्हेल लॉर्ड माऊन्टबॅटन लॉर्ड लिनलिथगो20. लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या…… एवढी असते. 7 व 17 6 व 16 5 व 15 5 व 17 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/15
20/9
20/15
20/19
20/19
13
Police
16/20
14
20/18
hi
14
18
18
17/20