General Knowledge Mix Test 11 | सामान्य ज्ञान टेस्ट 11 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/03/2024 1. यशवंत पंचायतराज अभियान कशाशी संबंधित आहे ? पर्यावरण संतुलन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यशिलतेचे मुल्यमापन स्त्रियांचा पंचायतराज संस्थेतील सहभाग जलव्यवस्थापन2. जर एखादा व्यक्ती विहीरीत खाली उतरला तर त्याचे वजन …. वजन तेवढेच राहील यापैकी नाही वजन थोडे वाढेल वजन थोडे कमी होईल3. भारतीय शेळीपैकी सर्वाधिक दूध देणारी शेळी कोणती? * संगमनेरी जमुनापारी बिकानेरी ब्लॅक बंगाल4. भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण होते? लॉर्ड क्रिप्स लॉर्ड वेव्हेल लॉर्ड लिनलिथगो लॉर्ड माऊन्टबॅटन5. ऊर्जेच्या क्रमवार संक्रमणाला ………… म्हणतात परिसंस्था अन्नस्तूप अन्नसाखळी पोषणपातळी6. खुदाई खिदमतगार ही स्वयंसेवी संघटना ……… यांनी सुरू केली. फझलूल हक अब्दुल गफार खान महंमद अली जिना मौलाना अब्दुल कलाम आझाद7. मुलभूत कर्तव्ये घटनेतील कोणत्या भागामध्ये आढळतात ? 8(अ) 51(ब) 5(अ) 4(अ)8. तलाठी दप्तरमध्ये एकूण गाव नमुन्यांची संख्या किती असते ? 22 19 20 219. ………. मध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांनी ‘भारत सेवक समाज ‘ या संस्थेची स्थापना केली. 1901 1900 1905 190310. लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या…… एवढी असते. 5 व 15 7 व 17 6 व 16 5 व 1711. रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ यापैकी नाही. डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ12. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अध्यक्षा म्हणून निवडलेली पहिली महिला …… सरोजिनी नायडू मिसेस् ॲनी बेझंट मॅडम कामा कमला नेहरू13. जगप्रसिध्द सांची स्तुपाची स्थापना मुळात कोणी केली होती ? सातकर्णी गौतम बुध्द चंद्रगुप्त सम्राट अशोक14. दामोदर खोरे विकास प्रकल्पाची स्थापना भारतात कोणत्या वर्षी झाली? 1960 1957 1950 194815. महाराष्ट्रात खालीलपैकी मिठाचा सत्याग्रह कोठे झाला होता ? ठाणे नाशिक वडाळा पुणे16. जयसिंग पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात 1665 मध्ये कोणता तह झाला होता ? बासीनचा तह पुरंदरचा तह पन्हाळा तह सातारा तह17. अष्टविनायकांपैकी एक गिरिजात्मक गणपती पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? जुन्नर हवेली बारामती शिरूर18. हैदराबाद येथे खालील पैकी कोणती सांस्कृतिक संस्था आहे? यापैकी नाही इंडियन म्युझियम सालारजंग म्युझियम व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल19. अ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? रातआंधळेपणा मुडदूस स्कर्व्ही रक्त गोठण्याचे कार्य मंदावणे.20. रत्नागिरी जिल्ह्यास किती कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? 122 कि.मी. 237 कि.मी. 200 कि.मी. 315 कि.मी Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/15
20/9
20/15
20/19
20/19
13
Police
16/20
14
20/18
hi
14
18
18
17/20