General Knowledge Mix Test 11 | सामान्य ज्ञान टेस्ट 11 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/03/2024 1. ऊर्जेच्या क्रमवार संक्रमणाला ………… म्हणतात पोषणपातळी अन्नस्तूप अन्नसाखळी परिसंस्था2. महाराष्ट्रात खालीलपैकी मिठाचा सत्याग्रह कोठे झाला होता ? वडाळा नाशिक पुणे ठाणे3. रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यापैकी नाही. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ4. लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या…… एवढी असते. 5 व 15 5 व 17 6 व 16 7 व 175. रत्नागिरी जिल्ह्यास किती कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? 122 कि.मी. 237 कि.मी. 200 कि.मी. 315 कि.मी6. अष्टविनायकांपैकी एक गिरिजात्मक गणपती पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? हवेली जुन्नर बारामती शिरूर7. हैदराबाद येथे खालील पैकी कोणती सांस्कृतिक संस्था आहे? व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल सालारजंग म्युझियम इंडियन म्युझियम यापैकी नाही8. जर एखादा व्यक्ती विहीरीत खाली उतरला तर त्याचे वजन …. वजन थोडे कमी होईल वजन तेवढेच राहील वजन थोडे वाढेल यापैकी नाही9. यशवंत पंचायतराज अभियान कशाशी संबंधित आहे ? स्त्रियांचा पंचायतराज संस्थेतील सहभाग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यशिलतेचे मुल्यमापन पर्यावरण संतुलन जलव्यवस्थापन10. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अध्यक्षा म्हणून निवडलेली पहिली महिला …… कमला नेहरू मिसेस् ॲनी बेझंट मॅडम कामा सरोजिनी नायडू11. जगप्रसिध्द सांची स्तुपाची स्थापना मुळात कोणी केली होती ? गौतम बुध्द चंद्रगुप्त सातकर्णी सम्राट अशोक12. तलाठी दप्तरमध्ये एकूण गाव नमुन्यांची संख्या किती असते ? 22 20 21 1913. मुलभूत कर्तव्ये घटनेतील कोणत्या भागामध्ये आढळतात ? 51(ब) 5(अ) 8(अ) 4(अ)14. जयसिंग पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात 1665 मध्ये कोणता तह झाला होता ? पन्हाळा तह सातारा तह पुरंदरचा तह बासीनचा तह15. खुदाई खिदमतगार ही स्वयंसेवी संघटना ……… यांनी सुरू केली. मौलाना अब्दुल कलाम आझाद अब्दुल गफार खान फझलूल हक महंमद अली जिना16. भारतीय शेळीपैकी सर्वाधिक दूध देणारी शेळी कोणती? * ब्लॅक बंगाल बिकानेरी संगमनेरी जमुनापारी17. अ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? स्कर्व्ही रातआंधळेपणा रक्त गोठण्याचे कार्य मंदावणे. मुडदूस18. दामोदर खोरे विकास प्रकल्पाची स्थापना भारतात कोणत्या वर्षी झाली? 1957 1948 1960 195019. ………. मध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांनी ‘भारत सेवक समाज ‘ या संस्थेची स्थापना केली. 1905 1903 1900 190120. भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण होते? लॉर्ड लिनलिथगो लॉर्ड क्रिप्स लॉर्ड वेव्हेल लॉर्ड माऊन्टबॅटन Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/15
20/9
20/15
20/19
20/19
13
Police
16/20
14
20/18
hi
14
18
18
17/20