General Knowledge Mix Test 11 | सामान्य ज्ञान टेस्ट 11 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/03/2024 1. भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण होते? लॉर्ड लिनलिथगो लॉर्ड वेव्हेल लॉर्ड माऊन्टबॅटन लॉर्ड क्रिप्स2. हैदराबाद येथे खालील पैकी कोणती सांस्कृतिक संस्था आहे? इंडियन म्युझियम यापैकी नाही व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल सालारजंग म्युझियम3. अ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? मुडदूस रक्त गोठण्याचे कार्य मंदावणे. स्कर्व्ही रातआंधळेपणा4. दामोदर खोरे विकास प्रकल्पाची स्थापना भारतात कोणत्या वर्षी झाली? 1948 1960 1950 19575. महाराष्ट्रात खालीलपैकी मिठाचा सत्याग्रह कोठे झाला होता ? ठाणे वडाळा नाशिक पुणे6. रत्नागिरी जिल्ह्यास किती कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? 315 कि.मी 200 कि.मी. 122 कि.मी. 237 कि.मी.7. जगप्रसिध्द सांची स्तुपाची स्थापना मुळात कोणी केली होती ? सम्राट अशोक गौतम बुध्द चंद्रगुप्त सातकर्णी8. भारतीय शेळीपैकी सर्वाधिक दूध देणारी शेळी कोणती? * जमुनापारी बिकानेरी ब्लॅक बंगाल संगमनेरी9. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अध्यक्षा म्हणून निवडलेली पहिली महिला …… मिसेस् ॲनी बेझंट कमला नेहरू मॅडम कामा सरोजिनी नायडू10. जर एखादा व्यक्ती विहीरीत खाली उतरला तर त्याचे वजन …. वजन थोडे वाढेल वजन तेवढेच राहील वजन थोडे कमी होईल यापैकी नाही11. मुलभूत कर्तव्ये घटनेतील कोणत्या भागामध्ये आढळतात ? 4(अ) 5(अ) 51(ब) 8(अ)12. तलाठी दप्तरमध्ये एकूण गाव नमुन्यांची संख्या किती असते ? 21 19 22 2013. खुदाई खिदमतगार ही स्वयंसेवी संघटना ……… यांनी सुरू केली. महंमद अली जिना मौलाना अब्दुल कलाम आझाद फझलूल हक अब्दुल गफार खान14. जयसिंग पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात 1665 मध्ये कोणता तह झाला होता ? पन्हाळा तह पुरंदरचा तह बासीनचा तह सातारा तह15. ऊर्जेच्या क्रमवार संक्रमणाला ………… म्हणतात परिसंस्था अन्नस्तूप पोषणपातळी अन्नसाखळी16. यशवंत पंचायतराज अभियान कशाशी संबंधित आहे ? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यशिलतेचे मुल्यमापन जलव्यवस्थापन पर्यावरण संतुलन स्त्रियांचा पंचायतराज संस्थेतील सहभाग17. अष्टविनायकांपैकी एक गिरिजात्मक गणपती पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? शिरूर बारामती हवेली जुन्नर18. ………. मध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांनी ‘भारत सेवक समाज ‘ या संस्थेची स्थापना केली. 1900 1905 1903 190119. लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या…… एवढी असते. 7 व 17 6 व 16 5 व 15 5 व 1720. रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? यापैकी नाही. डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/15
20/9
20/15
20/19
20/19
13
Police
16/20
14
20/18
hi
14
18
18
17/20