General Knowledge Mix Test 11 | सामान्य ज्ञान टेस्ट 11 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/03/2024 1. अष्टविनायकांपैकी एक गिरिजात्मक गणपती पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? हवेली शिरूर जुन्नर बारामती2. जयसिंग पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात 1665 मध्ये कोणता तह झाला होता ? पुरंदरचा तह बासीनचा तह पन्हाळा तह सातारा तह3. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अध्यक्षा म्हणून निवडलेली पहिली महिला …… सरोजिनी नायडू मॅडम कामा कमला नेहरू मिसेस् ॲनी बेझंट4. हैदराबाद येथे खालील पैकी कोणती सांस्कृतिक संस्था आहे? सालारजंग म्युझियम यापैकी नाही व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल इंडियन म्युझियम5. तलाठी दप्तरमध्ये एकूण गाव नमुन्यांची संख्या किती असते ? 19 20 21 226. रत्नागिरी जिल्ह्यास किती कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? 315 कि.मी 122 कि.मी. 200 कि.मी. 237 कि.मी.7. जर एखादा व्यक्ती विहीरीत खाली उतरला तर त्याचे वजन …. वजन थोडे वाढेल यापैकी नाही वजन तेवढेच राहील वजन थोडे कमी होईल8. ऊर्जेच्या क्रमवार संक्रमणाला ………… म्हणतात अन्नसाखळी पोषणपातळी परिसंस्था अन्नस्तूप9. यशवंत पंचायतराज अभियान कशाशी संबंधित आहे ? स्त्रियांचा पंचायतराज संस्थेतील सहभाग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यशिलतेचे मुल्यमापन जलव्यवस्थापन पर्यावरण संतुलन10. भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण होते? लॉर्ड वेव्हेल लॉर्ड लिनलिथगो लॉर्ड माऊन्टबॅटन लॉर्ड क्रिप्स11. रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ यापैकी नाही. डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ12. ………. मध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांनी ‘भारत सेवक समाज ‘ या संस्थेची स्थापना केली. 1905 1901 1903 190013. लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या…… एवढी असते. 7 व 17 6 व 16 5 व 15 5 व 1714. मुलभूत कर्तव्ये घटनेतील कोणत्या भागामध्ये आढळतात ? 51(ब) 4(अ) 5(अ) 8(अ)15. दामोदर खोरे विकास प्रकल्पाची स्थापना भारतात कोणत्या वर्षी झाली? 1960 1950 1948 195716. अ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? रक्त गोठण्याचे कार्य मंदावणे. मुडदूस स्कर्व्ही रातआंधळेपणा17. खुदाई खिदमतगार ही स्वयंसेवी संघटना ……… यांनी सुरू केली. अब्दुल गफार खान फझलूल हक मौलाना अब्दुल कलाम आझाद महंमद अली जिना18. भारतीय शेळीपैकी सर्वाधिक दूध देणारी शेळी कोणती? * ब्लॅक बंगाल बिकानेरी संगमनेरी जमुनापारी19. जगप्रसिध्द सांची स्तुपाची स्थापना मुळात कोणी केली होती ? गौतम बुध्द सम्राट अशोक चंद्रगुप्त सातकर्णी20. महाराष्ट्रात खालीलपैकी मिठाचा सत्याग्रह कोठे झाला होता ? पुणे ठाणे वडाळा नाशिक Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/15
20/9
20/15
20/19
20/19
13
Police
16/20
14
20/18
hi
14
18
18
17/20