General Knowledge Mix Test 11 | सामान्य ज्ञान टेस्ट 11 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/03/2024 1. मुलभूत कर्तव्ये घटनेतील कोणत्या भागामध्ये आढळतात ? 4(अ) 5(अ) 8(अ) 51(ब)2. अ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? मुडदूस रक्त गोठण्याचे कार्य मंदावणे. स्कर्व्ही रातआंधळेपणा3. रत्नागिरी जिल्ह्यास किती कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? 315 कि.मी 122 कि.मी. 200 कि.मी. 237 कि.मी.4. जगप्रसिध्द सांची स्तुपाची स्थापना मुळात कोणी केली होती ? गौतम बुध्द चंद्रगुप्त सम्राट अशोक सातकर्णी5. भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण होते? लॉर्ड वेव्हेल लॉर्ड क्रिप्स लॉर्ड माऊन्टबॅटन लॉर्ड लिनलिथगो6. लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या…… एवढी असते. 5 व 17 7 व 17 5 व 15 6 व 167. जयसिंग पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात 1665 मध्ये कोणता तह झाला होता ? पन्हाळा तह बासीनचा तह सातारा तह पुरंदरचा तह8. खुदाई खिदमतगार ही स्वयंसेवी संघटना ……… यांनी सुरू केली. महंमद अली जिना अब्दुल गफार खान फझलूल हक मौलाना अब्दुल कलाम आझाद9. हैदराबाद येथे खालील पैकी कोणती सांस्कृतिक संस्था आहे? यापैकी नाही इंडियन म्युझियम सालारजंग म्युझियम व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल10. दामोदर खोरे विकास प्रकल्पाची स्थापना भारतात कोणत्या वर्षी झाली? 1950 1960 1957 194811. तलाठी दप्तरमध्ये एकूण गाव नमुन्यांची संख्या किती असते ? 19 22 20 2112. रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यापैकी नाही.13. ऊर्जेच्या क्रमवार संक्रमणाला ………… म्हणतात पोषणपातळी अन्नस्तूप अन्नसाखळी परिसंस्था14. भारतीय शेळीपैकी सर्वाधिक दूध देणारी शेळी कोणती? * बिकानेरी जमुनापारी ब्लॅक बंगाल संगमनेरी15. यशवंत पंचायतराज अभियान कशाशी संबंधित आहे ? जलव्यवस्थापन स्त्रियांचा पंचायतराज संस्थेतील सहभाग पर्यावरण संतुलन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यशिलतेचे मुल्यमापन16. जर एखादा व्यक्ती विहीरीत खाली उतरला तर त्याचे वजन …. वजन थोडे कमी होईल वजन तेवढेच राहील यापैकी नाही वजन थोडे वाढेल17. अष्टविनायकांपैकी एक गिरिजात्मक गणपती पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? बारामती हवेली शिरूर जुन्नर18. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अध्यक्षा म्हणून निवडलेली पहिली महिला …… मिसेस् ॲनी बेझंट मॅडम कामा कमला नेहरू सरोजिनी नायडू19. ………. मध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांनी ‘भारत सेवक समाज ‘ या संस्थेची स्थापना केली. 1905 1900 1901 190320. महाराष्ट्रात खालीलपैकी मिठाचा सत्याग्रह कोठे झाला होता ? वडाळा पुणे नाशिक ठाणे Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/15
20/9
20/15
20/19
20/19
13
Police
16/20
14
20/18
hi
14
18
18
17/20