General Knowledge Mix Test 29 | सामान्य ज्ञान टेस्ट 29 22 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/03/2024 1. आरोग्य संवर्धनासाठी जागतिक स्तरावर काम करणारी संघटना कोणती ? जागतिक आरोग्य संघटना अन्न व कृषी संघटना यापैकी नाही. आंतरराष्ट्रीय विकास संस्था2. मलाला दिन ……….. रोजी असतो. 12 जुलै 20 जुलै 17 जुलै 14 जुलै3. महाराष्ट्रात सर्वाधिक …….. उत्पादकता रत्नागिरी जिल्ह्यात आहे. तांदूळ बाजरी तूर सोयाबीन4. पर्यायातील कोणते विधान योग्य आहे ? केसरी हे इंग्रजी वृत्तपत्र व मराठा हे मराठी वृत्तपत्र होते. मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र व केसरी हे मराठी वृत्तपत्र होते. केसरी आणि मराठा ही दोन्ही इंग्रजी वृत्तपत्र होती. केसरी आणि मराठा ही दोन्ही मराठी वृत्तपत्र होती.5. फ्रान्स : फुटबॉल : : ? : फुटबॉल म्यानमार अर्जेंटिना कॅनडा अमेरिका6. ग्रामपंचायतीचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ? 2 वर्षे 6 वर्षे 5 वर्षे 3 वर्षे7. बीड हे शहर ………… नदीकाठी वसले आहे. कृष्णा कयाधू पंचगंगा बिंदुसरा8. जगातील सुंदर नगर फॅशन नगरी अशी ओळख युरोप खंडातील ……… ची आहे. रशिया लंडन स्वित्झर्लंड पॅरिस9. ग्राहक संरक्षण कायदा करणारा जगातील पहिला देश – रशिया पाकिस्तान भारत अमेरिका10. जमशेदपूर या शहरास कोणती नगरी म्हणून ओळखतात? पोलाद सुवर्ण डायमंड कोळसा11. स्वीडनची राष्ट्रभाषा स्वीडीश तर नेपाळची …….. जपानी सोमाली मलाय नेपाळी12. पालघर हा महाराष्ट्राचा ……………. जिल्हा आहे. अतिपश्चिमेकडील अतिपूर्वेकडील अतिउत्तरेकडील अतिदक्षिणेकडील13. दोनशे वर्षे शेळीप्रमाणे जगण्यापेक्षा दोन दिवस वाघाप्रमाणे जगणे मी सन्मानाचे समजेन असे कोण म्हणत असे ? बहादुरशहा जाफर रजियासुल्तान टिपु सुल्तान हैदर अली14. ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदी कोणत्या समुद्राला मिळते? अरबी समुद्र प्रशांत महासागर यापैकी नाही बंगालचा उपसागर15. ठाणे जिल्ह्यात खालीलपैकी कोणते सरोवर आहे? लोणार तानसा यापैकी नाही अंबाझरी16. हायड्रोजन बॉम्बचा जनक कोण? चार्लस् वेबज् फुल्टन विल्यम हार्वे एडवर्ड टेलर17. पुणे येथे खालील पैकी कोणते विद्यापीठ आहे? यापैकी नाही. दोन्हीही सावित्री बाई फुले विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ18. प्रौढ व्यक्तीमध्ये प्रती मिनिटाला हृदयाचे …….. ठोके पडतात. 78 60 72 12019. एक सौरमाध्य दिन हा …….. तासांचा असतो. 21 32 24 2520. योग्य विधान निवडा. विधान 1) उपजिल्हाधिकाऱ्याची निवड राज्यशासन करते. विधान 2) उपजिल्हाधिकारी आपला राजीनामा केंद्र शासनाकडे देतो. विधान एक बरोबर विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने बरोबर Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
18/20
13/20
19
Police exam
20 to 18 marks me handal
15
16/20
16
17/20
20/14
20/20 mark
13
20/18
12
16
14/20
15
Police exam
13
Ks2442000 Emil com
10/20
12