General Knowledge Mix Test 29 | सामान्य ज्ञान टेस्ट 29

1. जगातील सुंदर नगर फॅशन नगरी अशी ओळख युरोप खंडातील ……… ची आहे.

 
 
 
 

2. योग्य विधान निवडा.
विधान 1) उपजिल्हाधिकाऱ्याची निवड राज्यशासन करते.
विधान 2) उपजिल्हाधिकारी आपला राजीनामा केंद्र शासनाकडे देतो.

 
 
 
 

3. एक सौरमाध्य दिन हा …….. तासांचा असतो.

 
 
 
 

4. ग्राहक संरक्षण कायदा करणारा जगातील पहिला देश –

 
 
 
 

5. जमशेदपूर या शहरास कोणती नगरी म्हणून ओळखतात?

 
 
 
 

6. आरोग्य संवर्धनासाठी जागतिक स्तरावर काम करणारी संघटना कोणती ?

 
 
 
 

7. हायड्रोजन बॉम्बचा जनक कोण?

 
 
 
 

8. पर्यायातील कोणते विधान योग्य आहे ?

 
 
 
 

9. ठाणे जिल्ह्यात खालीलपैकी कोणते सरोवर आहे?

 
 
 
 

10. पुणे येथे खालील पैकी कोणते विद्यापीठ आहे?

 
 
 
 

11. प्रौढ व्यक्तीमध्ये प्रती मिनिटाला हृदयाचे …….. ठोके पडतात.

 
 
 
 

12. मलाला दिन ……….. रोजी असतो.

 
 
 
 

13. पालघर हा महाराष्ट्राचा ……………. जिल्हा आहे.

 
 
 
 

14. ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदी कोणत्या समुद्राला मिळते?

 
 
 
 

15. दोनशे वर्षे शेळीप्रमाणे जगण्यापेक्षा दोन दिवस वाघाप्रमाणे जगणे मी सन्मानाचे समजेन असे कोण म्हणत असे ?

 
 
 
 

16. बीड हे शहर ………… नदीकाठी वसले आहे.

 
 
 
 

17. ग्रामपंचायतीचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

 
 
 
 

18. महाराष्ट्रात सर्वाधिक …….. उत्पादकता रत्नागिरी जिल्ह्यात आहे.

 
 
 
 

19. फ्रान्स : फुटबॉल : : ? : फुटबॉल

 
 
 
 

20. स्वीडनची राष्ट्रभाषा स्वीडीश तर नेपाळची ……..

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

22 thoughts on “General Knowledge Mix Test 29 | सामान्य ज्ञान टेस्ट 29”

Leave a Reply to bhaiya chandekar Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now