General Knowledge Mix Test 29 | सामान्य ज्ञान टेस्ट 29 22 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/03/2024 1. पुणे येथे खालील पैकी कोणते विद्यापीठ आहे? टिळक महाराष्ट्र विद्यापीठ दोन्हीही सावित्री बाई फुले विद्यापीठ यापैकी नाही.2. एक सौरमाध्य दिन हा …….. तासांचा असतो. 32 24 21 253. मलाला दिन ……….. रोजी असतो. 17 जुलै 12 जुलै 14 जुलै 20 जुलै4. ग्रामपंचायतीचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ? 6 वर्षे 2 वर्षे 3 वर्षे 5 वर्षे5. जगातील सुंदर नगर फॅशन नगरी अशी ओळख युरोप खंडातील ……… ची आहे. रशिया लंडन पॅरिस स्वित्झर्लंड6. प्रौढ व्यक्तीमध्ये प्रती मिनिटाला हृदयाचे …….. ठोके पडतात. 78 120 60 727. दोनशे वर्षे शेळीप्रमाणे जगण्यापेक्षा दोन दिवस वाघाप्रमाणे जगणे मी सन्मानाचे समजेन असे कोण म्हणत असे ? हैदर अली रजियासुल्तान बहादुरशहा जाफर टिपु सुल्तान8. जमशेदपूर या शहरास कोणती नगरी म्हणून ओळखतात? सुवर्ण डायमंड कोळसा पोलाद9. ठाणे जिल्ह्यात खालीलपैकी कोणते सरोवर आहे? तानसा लोणार अंबाझरी यापैकी नाही10. ग्राहक संरक्षण कायदा करणारा जगातील पहिला देश – अमेरिका भारत रशिया पाकिस्तान11. हायड्रोजन बॉम्बचा जनक कोण? एडवर्ड टेलर फुल्टन चार्लस् वेबज् विल्यम हार्वे12. पर्यायातील कोणते विधान योग्य आहे ? केसरी आणि मराठा ही दोन्ही मराठी वृत्तपत्र होती. मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र व केसरी हे मराठी वृत्तपत्र होते. केसरी हे इंग्रजी वृत्तपत्र व मराठा हे मराठी वृत्तपत्र होते. केसरी आणि मराठा ही दोन्ही इंग्रजी वृत्तपत्र होती.13. महाराष्ट्रात सर्वाधिक …….. उत्पादकता रत्नागिरी जिल्ह्यात आहे. तांदूळ बाजरी सोयाबीन तूर14. योग्य विधान निवडा. विधान 1) उपजिल्हाधिकाऱ्याची निवड राज्यशासन करते. विधान 2) उपजिल्हाधिकारी आपला राजीनामा केंद्र शासनाकडे देतो. दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने बरोबर विधान दोन बरोबर विधान एक बरोबर15. बीड हे शहर ………… नदीकाठी वसले आहे. कयाधू पंचगंगा कृष्णा बिंदुसरा16. पालघर हा महाराष्ट्राचा ……………. जिल्हा आहे. अतिपश्चिमेकडील अतिउत्तरेकडील अतिपूर्वेकडील अतिदक्षिणेकडील17. स्वीडनची राष्ट्रभाषा स्वीडीश तर नेपाळची …….. जपानी मलाय सोमाली नेपाळी18. फ्रान्स : फुटबॉल : : ? : फुटबॉल अमेरिका म्यानमार अर्जेंटिना कॅनडा19. ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदी कोणत्या समुद्राला मिळते? यापैकी नाही अरबी समुद्र प्रशांत महासागर बंगालचा उपसागर20. आरोग्य संवर्धनासाठी जागतिक स्तरावर काम करणारी संघटना कोणती ? यापैकी नाही. अन्न व कृषी संघटना आंतरराष्ट्रीय विकास संस्था जागतिक आरोग्य संघटना Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
18/20
13/20
19
Police exam
20 to 18 marks me handal
15
16/20
16
17/20
20/14
20/20 mark
13
20/18
12
16
14/20
15
Police exam
13
Ks2442000 Emil com
10/20
12