General Knowledge Mix Test 29 | सामान्य ज्ञान टेस्ट 29 22 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/03/2024 1. योग्य विधान निवडा. विधान 1) उपजिल्हाधिकाऱ्याची निवड राज्यशासन करते. विधान 2) उपजिल्हाधिकारी आपला राजीनामा केंद्र शासनाकडे देतो. विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने बरोबर विधान दोन बरोबर2. ग्राहक संरक्षण कायदा करणारा जगातील पहिला देश – अमेरिका भारत पाकिस्तान रशिया3. पालघर हा महाराष्ट्राचा ……………. जिल्हा आहे. अतिदक्षिणेकडील अतिपश्चिमेकडील अतिपूर्वेकडील अतिउत्तरेकडील4. फ्रान्स : फुटबॉल : : ? : फुटबॉल अर्जेंटिना कॅनडा अमेरिका म्यानमार5. एक सौरमाध्य दिन हा …….. तासांचा असतो. 25 24 21 326. ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदी कोणत्या समुद्राला मिळते? प्रशांत महासागर यापैकी नाही अरबी समुद्र बंगालचा उपसागर7. आरोग्य संवर्धनासाठी जागतिक स्तरावर काम करणारी संघटना कोणती ? आंतरराष्ट्रीय विकास संस्था जागतिक आरोग्य संघटना यापैकी नाही. अन्न व कृषी संघटना8. हायड्रोजन बॉम्बचा जनक कोण? एडवर्ड टेलर चार्लस् वेबज् फुल्टन विल्यम हार्वे9. पुणे येथे खालील पैकी कोणते विद्यापीठ आहे? यापैकी नाही. सावित्री बाई फुले विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ दोन्हीही10. महाराष्ट्रात सर्वाधिक …….. उत्पादकता रत्नागिरी जिल्ह्यात आहे. सोयाबीन बाजरी तांदूळ तूर11. बीड हे शहर ………… नदीकाठी वसले आहे. कृष्णा कयाधू बिंदुसरा पंचगंगा12. स्वीडनची राष्ट्रभाषा स्वीडीश तर नेपाळची …….. सोमाली जपानी मलाय नेपाळी13. ग्रामपंचायतीचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ? 6 वर्षे 5 वर्षे 3 वर्षे 2 वर्षे14. मलाला दिन ……….. रोजी असतो. 20 जुलै 14 जुलै 12 जुलै 17 जुलै15. दोनशे वर्षे शेळीप्रमाणे जगण्यापेक्षा दोन दिवस वाघाप्रमाणे जगणे मी सन्मानाचे समजेन असे कोण म्हणत असे ? हैदर अली रजियासुल्तान बहादुरशहा जाफर टिपु सुल्तान16. ठाणे जिल्ह्यात खालीलपैकी कोणते सरोवर आहे? अंबाझरी यापैकी नाही लोणार तानसा17. जमशेदपूर या शहरास कोणती नगरी म्हणून ओळखतात? डायमंड सुवर्ण पोलाद कोळसा18. पर्यायातील कोणते विधान योग्य आहे ? केसरी हे इंग्रजी वृत्तपत्र व मराठा हे मराठी वृत्तपत्र होते. मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र व केसरी हे मराठी वृत्तपत्र होते. केसरी आणि मराठा ही दोन्ही इंग्रजी वृत्तपत्र होती. केसरी आणि मराठा ही दोन्ही मराठी वृत्तपत्र होती.19. जगातील सुंदर नगर फॅशन नगरी अशी ओळख युरोप खंडातील ……… ची आहे. स्वित्झर्लंड लंडन पॅरिस रशिया20. प्रौढ व्यक्तीमध्ये प्रती मिनिटाला हृदयाचे …….. ठोके पडतात. 120 78 60 72 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
18/20
13/20
19
Police exam
20 to 18 marks me handal
15
16/20
16
17/20
20/14
20/20 mark
13
20/18
12
16
14/20
15
Police exam
13
Ks2442000 Emil com
10/20
12