General Knowledge Mix Test 29 | सामान्य ज्ञान टेस्ट 29 22 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/03/2024 1. स्वीडनची राष्ट्रभाषा स्वीडीश तर नेपाळची …….. मलाय नेपाळी जपानी सोमाली2. दोनशे वर्षे शेळीप्रमाणे जगण्यापेक्षा दोन दिवस वाघाप्रमाणे जगणे मी सन्मानाचे समजेन असे कोण म्हणत असे ? रजियासुल्तान टिपु सुल्तान बहादुरशहा जाफर हैदर अली3. महाराष्ट्रात सर्वाधिक …….. उत्पादकता रत्नागिरी जिल्ह्यात आहे. तूर सोयाबीन बाजरी तांदूळ4. हायड्रोजन बॉम्बचा जनक कोण? एडवर्ड टेलर चार्लस् वेबज् विल्यम हार्वे फुल्टन5. बीड हे शहर ………… नदीकाठी वसले आहे. कयाधू कृष्णा पंचगंगा बिंदुसरा6. जगातील सुंदर नगर फॅशन नगरी अशी ओळख युरोप खंडातील ……… ची आहे. लंडन स्वित्झर्लंड रशिया पॅरिस7. मलाला दिन ……….. रोजी असतो. 14 जुलै 17 जुलै 12 जुलै 20 जुलै8. ग्रामपंचायतीचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ? 5 वर्षे 6 वर्षे 3 वर्षे 2 वर्षे9. ग्राहक संरक्षण कायदा करणारा जगातील पहिला देश – पाकिस्तान रशिया भारत अमेरिका10. योग्य विधान निवडा. विधान 1) उपजिल्हाधिकाऱ्याची निवड राज्यशासन करते. विधान 2) उपजिल्हाधिकारी आपला राजीनामा केंद्र शासनाकडे देतो. विधान एक बरोबर विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने बरोबर11. एक सौरमाध्य दिन हा …….. तासांचा असतो. 24 32 25 2112. फ्रान्स : फुटबॉल : : ? : फुटबॉल अर्जेंटिना कॅनडा अमेरिका म्यानमार13. प्रौढ व्यक्तीमध्ये प्रती मिनिटाला हृदयाचे …….. ठोके पडतात. 60 120 78 7214. ठाणे जिल्ह्यात खालीलपैकी कोणते सरोवर आहे? लोणार तानसा अंबाझरी यापैकी नाही15. ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदी कोणत्या समुद्राला मिळते? प्रशांत महासागर अरबी समुद्र बंगालचा उपसागर यापैकी नाही16. पुणे येथे खालील पैकी कोणते विद्यापीठ आहे? टिळक महाराष्ट्र विद्यापीठ दोन्हीही यापैकी नाही. सावित्री बाई फुले विद्यापीठ17. आरोग्य संवर्धनासाठी जागतिक स्तरावर काम करणारी संघटना कोणती ? आंतरराष्ट्रीय विकास संस्था अन्न व कृषी संघटना यापैकी नाही. जागतिक आरोग्य संघटना18. पालघर हा महाराष्ट्राचा ……………. जिल्हा आहे. अतिदक्षिणेकडील अतिउत्तरेकडील अतिपश्चिमेकडील अतिपूर्वेकडील19. जमशेदपूर या शहरास कोणती नगरी म्हणून ओळखतात? डायमंड कोळसा पोलाद सुवर्ण20. पर्यायातील कोणते विधान योग्य आहे ? केसरी आणि मराठा ही दोन्ही इंग्रजी वृत्तपत्र होती. केसरी हे इंग्रजी वृत्तपत्र व मराठा हे मराठी वृत्तपत्र होते. मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र व केसरी हे मराठी वृत्तपत्र होते. केसरी आणि मराठा ही दोन्ही मराठी वृत्तपत्र होती. Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
18/20
13/20
19
Police exam
20 to 18 marks me handal
15
16/20
16
17/20
20/14
20/20 mark
13
20/18
12
16
14/20
15
Police exam
13
Ks2442000 Emil com
10/20
12