General Knowledge Mix Test 29 | सामान्य ज्ञान टेस्ट 29 22 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/03/2024 1. आरोग्य संवर्धनासाठी जागतिक स्तरावर काम करणारी संघटना कोणती ? आंतरराष्ट्रीय विकास संस्था यापैकी नाही. जागतिक आरोग्य संघटना अन्न व कृषी संघटना2. स्वीडनची राष्ट्रभाषा स्वीडीश तर नेपाळची …….. नेपाळी जपानी मलाय सोमाली3. पालघर हा महाराष्ट्राचा ……………. जिल्हा आहे. अतिदक्षिणेकडील अतिउत्तरेकडील अतिपूर्वेकडील अतिपश्चिमेकडील4. ठाणे जिल्ह्यात खालीलपैकी कोणते सरोवर आहे? यापैकी नाही लोणार अंबाझरी तानसा5. ग्रामपंचायतीचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ? 3 वर्षे 2 वर्षे 6 वर्षे 5 वर्षे6. दोनशे वर्षे शेळीप्रमाणे जगण्यापेक्षा दोन दिवस वाघाप्रमाणे जगणे मी सन्मानाचे समजेन असे कोण म्हणत असे ? हैदर अली रजियासुल्तान बहादुरशहा जाफर टिपु सुल्तान7. पुणे येथे खालील पैकी कोणते विद्यापीठ आहे? टिळक महाराष्ट्र विद्यापीठ सावित्री बाई फुले विद्यापीठ यापैकी नाही. दोन्हीही8. जगातील सुंदर नगर फॅशन नगरी अशी ओळख युरोप खंडातील ……… ची आहे. स्वित्झर्लंड लंडन रशिया पॅरिस9. मलाला दिन ……….. रोजी असतो. 17 जुलै 12 जुलै 14 जुलै 20 जुलै10. पर्यायातील कोणते विधान योग्य आहे ? केसरी आणि मराठा ही दोन्ही मराठी वृत्तपत्र होती. केसरी आणि मराठा ही दोन्ही इंग्रजी वृत्तपत्र होती. मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र व केसरी हे मराठी वृत्तपत्र होते. केसरी हे इंग्रजी वृत्तपत्र व मराठा हे मराठी वृत्तपत्र होते.11. योग्य विधान निवडा. विधान 1) उपजिल्हाधिकाऱ्याची निवड राज्यशासन करते. विधान 2) उपजिल्हाधिकारी आपला राजीनामा केंद्र शासनाकडे देतो. दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने बरोबर विधान दोन बरोबर विधान एक बरोबर12. फ्रान्स : फुटबॉल : : ? : फुटबॉल म्यानमार अर्जेंटिना अमेरिका कॅनडा13. हायड्रोजन बॉम्बचा जनक कोण? फुल्टन चार्लस् वेबज् एडवर्ड टेलर विल्यम हार्वे14. बीड हे शहर ………… नदीकाठी वसले आहे. कृष्णा कयाधू पंचगंगा बिंदुसरा15. प्रौढ व्यक्तीमध्ये प्रती मिनिटाला हृदयाचे …….. ठोके पडतात. 60 120 72 7816. ग्राहक संरक्षण कायदा करणारा जगातील पहिला देश – अमेरिका भारत पाकिस्तान रशिया17. महाराष्ट्रात सर्वाधिक …….. उत्पादकता रत्नागिरी जिल्ह्यात आहे. सोयाबीन तांदूळ तूर बाजरी18. ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदी कोणत्या समुद्राला मिळते? अरबी समुद्र प्रशांत महासागर बंगालचा उपसागर यापैकी नाही19. एक सौरमाध्य दिन हा …….. तासांचा असतो. 25 32 24 2120. जमशेदपूर या शहरास कोणती नगरी म्हणून ओळखतात? कोळसा डायमंड सुवर्ण पोलाद Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
18/20
13/20
19
Police exam
20 to 18 marks me handal
15
16/20
16
17/20
20/14
20/20 mark
13
20/18
12
16
14/20
15
Police exam
13
Ks2442000 Emil com
10/20
12