General Knowledge Mix Test 29 | सामान्य ज्ञान टेस्ट 29 22 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/03/2024 1. जमशेदपूर या शहरास कोणती नगरी म्हणून ओळखतात? कोळसा सुवर्ण पोलाद डायमंड2. आरोग्य संवर्धनासाठी जागतिक स्तरावर काम करणारी संघटना कोणती ? आंतरराष्ट्रीय विकास संस्था जागतिक आरोग्य संघटना यापैकी नाही. अन्न व कृषी संघटना3. मलाला दिन ……….. रोजी असतो. 12 जुलै 14 जुलै 17 जुलै 20 जुलै4. स्वीडनची राष्ट्रभाषा स्वीडीश तर नेपाळची …….. नेपाळी मलाय जपानी सोमाली5. फ्रान्स : फुटबॉल : : ? : फुटबॉल कॅनडा अर्जेंटिना अमेरिका म्यानमार6. योग्य विधान निवडा. विधान 1) उपजिल्हाधिकाऱ्याची निवड राज्यशासन करते. विधान 2) उपजिल्हाधिकारी आपला राजीनामा केंद्र शासनाकडे देतो. दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने बरोबर विधान एक बरोबर विधान दोन बरोबर7. पालघर हा महाराष्ट्राचा ……………. जिल्हा आहे. अतिपश्चिमेकडील अतिदक्षिणेकडील अतिउत्तरेकडील अतिपूर्वेकडील8. प्रौढ व्यक्तीमध्ये प्रती मिनिटाला हृदयाचे …….. ठोके पडतात. 72 78 60 1209. ग्रामपंचायतीचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ? 6 वर्षे 2 वर्षे 3 वर्षे 5 वर्षे10. पुणे येथे खालील पैकी कोणते विद्यापीठ आहे? सावित्री बाई फुले विद्यापीठ यापैकी नाही. दोन्हीही टिळक महाराष्ट्र विद्यापीठ11. ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदी कोणत्या समुद्राला मिळते? अरबी समुद्र बंगालचा उपसागर यापैकी नाही प्रशांत महासागर12. बीड हे शहर ………… नदीकाठी वसले आहे. बिंदुसरा कयाधू कृष्णा पंचगंगा13. एक सौरमाध्य दिन हा …….. तासांचा असतो. 21 24 25 3214. जगातील सुंदर नगर फॅशन नगरी अशी ओळख युरोप खंडातील ……… ची आहे. पॅरिस लंडन रशिया स्वित्झर्लंड15. महाराष्ट्रात सर्वाधिक …….. उत्पादकता रत्नागिरी जिल्ह्यात आहे. तूर बाजरी सोयाबीन तांदूळ16. हायड्रोजन बॉम्बचा जनक कोण? एडवर्ड टेलर विल्यम हार्वे फुल्टन चार्लस् वेबज्17. ग्राहक संरक्षण कायदा करणारा जगातील पहिला देश – पाकिस्तान अमेरिका भारत रशिया18. पर्यायातील कोणते विधान योग्य आहे ? केसरी हे इंग्रजी वृत्तपत्र व मराठा हे मराठी वृत्तपत्र होते. केसरी आणि मराठा ही दोन्ही इंग्रजी वृत्तपत्र होती. केसरी आणि मराठा ही दोन्ही मराठी वृत्तपत्र होती. मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र व केसरी हे मराठी वृत्तपत्र होते.19. ठाणे जिल्ह्यात खालीलपैकी कोणते सरोवर आहे? अंबाझरी यापैकी नाही तानसा लोणार20. दोनशे वर्षे शेळीप्रमाणे जगण्यापेक्षा दोन दिवस वाघाप्रमाणे जगणे मी सन्मानाचे समजेन असे कोण म्हणत असे ? बहादुरशहा जाफर टिपु सुल्तान हैदर अली रजियासुल्तान Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
18/20
13/20
19
Police exam
20 to 18 marks me handal
15
16/20
16
17/20
20/14
20/20 mark
13
20/18
12
16
14/20
15
Police exam
13
Ks2442000 Emil com
10/20
12