General Knowledge Mix Test 29 | सामान्य ज्ञान टेस्ट 29 22 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/03/2024 1. पालघर हा महाराष्ट्राचा ……………. जिल्हा आहे. अतिपूर्वेकडील अतिउत्तरेकडील अतिदक्षिणेकडील अतिपश्चिमेकडील2. दोनशे वर्षे शेळीप्रमाणे जगण्यापेक्षा दोन दिवस वाघाप्रमाणे जगणे मी सन्मानाचे समजेन असे कोण म्हणत असे ? टिपु सुल्तान रजियासुल्तान बहादुरशहा जाफर हैदर अली3. हायड्रोजन बॉम्बचा जनक कोण? फुल्टन विल्यम हार्वे चार्लस् वेबज् एडवर्ड टेलर4. ग्राहक संरक्षण कायदा करणारा जगातील पहिला देश – भारत रशिया पाकिस्तान अमेरिका5. पर्यायातील कोणते विधान योग्य आहे ? केसरी आणि मराठा ही दोन्ही मराठी वृत्तपत्र होती. केसरी आणि मराठा ही दोन्ही इंग्रजी वृत्तपत्र होती. केसरी हे इंग्रजी वृत्तपत्र व मराठा हे मराठी वृत्तपत्र होते. मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र व केसरी हे मराठी वृत्तपत्र होते.6. स्वीडनची राष्ट्रभाषा स्वीडीश तर नेपाळची …….. जपानी मलाय नेपाळी सोमाली7. बीड हे शहर ………… नदीकाठी वसले आहे. कृष्णा बिंदुसरा पंचगंगा कयाधू8. मलाला दिन ……….. रोजी असतो. 20 जुलै 12 जुलै 17 जुलै 14 जुलै9. ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदी कोणत्या समुद्राला मिळते? प्रशांत महासागर यापैकी नाही अरबी समुद्र बंगालचा उपसागर10. एक सौरमाध्य दिन हा …….. तासांचा असतो. 21 24 25 3211. जगातील सुंदर नगर फॅशन नगरी अशी ओळख युरोप खंडातील ……… ची आहे. लंडन रशिया स्वित्झर्लंड पॅरिस12. प्रौढ व्यक्तीमध्ये प्रती मिनिटाला हृदयाचे …….. ठोके पडतात. 72 78 60 12013. फ्रान्स : फुटबॉल : : ? : फुटबॉल अमेरिका कॅनडा म्यानमार अर्जेंटिना14. आरोग्य संवर्धनासाठी जागतिक स्तरावर काम करणारी संघटना कोणती ? जागतिक आरोग्य संघटना अन्न व कृषी संघटना यापैकी नाही. आंतरराष्ट्रीय विकास संस्था15. जमशेदपूर या शहरास कोणती नगरी म्हणून ओळखतात? पोलाद कोळसा सुवर्ण डायमंड16. ठाणे जिल्ह्यात खालीलपैकी कोणते सरोवर आहे? अंबाझरी यापैकी नाही लोणार तानसा17. ग्रामपंचायतीचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ? 6 वर्षे 2 वर्षे 3 वर्षे 5 वर्षे18. पुणे येथे खालील पैकी कोणते विद्यापीठ आहे? दोन्हीही टिळक महाराष्ट्र विद्यापीठ सावित्री बाई फुले विद्यापीठ यापैकी नाही.19. महाराष्ट्रात सर्वाधिक …….. उत्पादकता रत्नागिरी जिल्ह्यात आहे. सोयाबीन बाजरी तांदूळ तूर20. योग्य विधान निवडा. विधान 1) उपजिल्हाधिकाऱ्याची निवड राज्यशासन करते. विधान 2) उपजिल्हाधिकारी आपला राजीनामा केंद्र शासनाकडे देतो. विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
18/20
13/20
19
Police exam
20 to 18 marks me handal
15
16/20
16
17/20
20/14
20/20 mark
13
20/18
12
16
14/20
15
Police exam
13
Ks2442000 Emil com
10/20
12