General Knowledge Mix Test 29 | सामान्य ज्ञान टेस्ट 29 22 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/03/2024 1. प्रौढ व्यक्तीमध्ये प्रती मिनिटाला हृदयाचे …….. ठोके पडतात. 60 78 120 722. जमशेदपूर या शहरास कोणती नगरी म्हणून ओळखतात? डायमंड कोळसा पोलाद सुवर्ण3. जगातील सुंदर नगर फॅशन नगरी अशी ओळख युरोप खंडातील ……… ची आहे. स्वित्झर्लंड लंडन रशिया पॅरिस4. ठाणे जिल्ह्यात खालीलपैकी कोणते सरोवर आहे? यापैकी नाही लोणार तानसा अंबाझरी5. पुणे येथे खालील पैकी कोणते विद्यापीठ आहे? टिळक महाराष्ट्र विद्यापीठ दोन्हीही यापैकी नाही. सावित्री बाई फुले विद्यापीठ6. मलाला दिन ……….. रोजी असतो. 12 जुलै 14 जुलै 20 जुलै 17 जुलै7. पालघर हा महाराष्ट्राचा ……………. जिल्हा आहे. अतिपूर्वेकडील अतिदक्षिणेकडील अतिउत्तरेकडील अतिपश्चिमेकडील8. बीड हे शहर ………… नदीकाठी वसले आहे. कयाधू पंचगंगा बिंदुसरा कृष्णा9. एक सौरमाध्य दिन हा …….. तासांचा असतो. 21 25 32 2410. पर्यायातील कोणते विधान योग्य आहे ? केसरी हे इंग्रजी वृत्तपत्र व मराठा हे मराठी वृत्तपत्र होते. केसरी आणि मराठा ही दोन्ही इंग्रजी वृत्तपत्र होती. केसरी आणि मराठा ही दोन्ही मराठी वृत्तपत्र होती. मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र व केसरी हे मराठी वृत्तपत्र होते.11. फ्रान्स : फुटबॉल : : ? : फुटबॉल म्यानमार कॅनडा अमेरिका अर्जेंटिना12. ग्रामपंचायतीचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ? 3 वर्षे 2 वर्षे 5 वर्षे 6 वर्षे13. स्वीडनची राष्ट्रभाषा स्वीडीश तर नेपाळची …….. सोमाली नेपाळी जपानी मलाय14. ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदी कोणत्या समुद्राला मिळते? यापैकी नाही अरबी समुद्र बंगालचा उपसागर प्रशांत महासागर15. दोनशे वर्षे शेळीप्रमाणे जगण्यापेक्षा दोन दिवस वाघाप्रमाणे जगणे मी सन्मानाचे समजेन असे कोण म्हणत असे ? टिपु सुल्तान बहादुरशहा जाफर रजियासुल्तान हैदर अली16. ग्राहक संरक्षण कायदा करणारा जगातील पहिला देश – रशिया भारत अमेरिका पाकिस्तान17. योग्य विधान निवडा. विधान 1) उपजिल्हाधिकाऱ्याची निवड राज्यशासन करते. विधान 2) उपजिल्हाधिकारी आपला राजीनामा केंद्र शासनाकडे देतो. विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर18. हायड्रोजन बॉम्बचा जनक कोण? चार्लस् वेबज् एडवर्ड टेलर विल्यम हार्वे फुल्टन19. आरोग्य संवर्धनासाठी जागतिक स्तरावर काम करणारी संघटना कोणती ? अन्न व कृषी संघटना यापैकी नाही. जागतिक आरोग्य संघटना आंतरराष्ट्रीय विकास संस्था20. महाराष्ट्रात सर्वाधिक …….. उत्पादकता रत्नागिरी जिल्ह्यात आहे. तूर बाजरी तांदूळ सोयाबीन Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
18/20
13/20
19
Police exam
20 to 18 marks me handal
15
16/20
16
17/20
20/14
20/20 mark
13
20/18
12
16
14/20
15
Police exam
13
Ks2442000 Emil com
10/20
12